ETV Bharat / city

New Shiv Sena Bhavan : 'असे' असणार एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना भवन - Build Shiv Sena Bhavan

New Shiv Sena Bhavan राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde हे प्रति शिवसेना भवन उभारणार Eknath Shinde will build Shiv Sena Bhavan आहे. शिवसेना भवन एका विशिष्टपूर्ण पद्धतीने हे शिवसेना भवन बांधण्यात येणार आहे.

Shiv Sena Bhavan
Shiv Sena Bhavan
author img

By

Published : Sep 12, 2022, 1:04 PM IST

मुंबई - New Shiv Sena Bhavan राज्यभरातून येणारे नेते, कार्यकर्त्यांसाठी आपलं हक्काचं सेना भवन असाव यासाठी एकनाथ शिंदे Eknath Shinde हे प्रति शिवसेना भवन उभारणार Eknath Shinde will build Shiv Sena Bhavan आहे. दादर येथे असलेल्या शिवसेना भवनाच्या हाकेच्या अंतरावर हे प्रति शिवसेना भवन उभारण्यात येणार असून एका विशिष्टपूर्ण पद्धतीने हे शिवसेना भवन बांधण्यात येणार आहे.

वास्तु सेंटर या सहा मजली इमारतीमध्ये प्रति शिवसेना भवन - शिवसेनेत झालेल्या वादा नंतर एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार, तेरा खासदार, शिवसेनेतील अनेक विभाग प्रमुख संपर्कप्रमुख शाखाप्रमुख यांच्यासह आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुनर्नियुक्ती करण्यात आली. मात्र शिवसेनेचे शक्तिस्थान, केंद्रस्थान असं असलेलं शिवसेना भवन मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही. दादरमध्ये असलेल्या शिवसेना भवन उद्धव ठाकरे Bhawan Uddhav Thackeray यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे मुंबईत आपल्या गटाचाही शिवसेना भवन असावं जेथे राज्यभरातून येणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांना हक्काचं स्थान मिळावं. यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना भवनना साठी जागेचा शोध सुरू झाला होता. मात्र आता एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना भवन कोठे असणार? याची प्रतीक्षा संपली आहे. दादर परिसरातच शिवसेना भवनाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जे व्ही मार्गा वरील वास्तु सेंटर या सहा मजली इमारतीमध्ये प्रति शिवसेना भवन स्थापन करणार असल्याचे माहिती मिळत आहे.

शिवसेना भवनाची खास निर्मिती - बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांचा वास असलेल्या शिवसेना भवना सोबत शिवसैनिकांचा एक ऋणानुबंध वर्षानुवर्ष आहे. राज्यभरातून येणारे शिवसैनिकांचा केंद्रस्थान, शक्तीस्थान म्हणून शिवसेना भवनाला ओळखलं जातं. प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात शिवसेना भवनाचे मंदिराप्रमाणे स्थान आहे. वास्तु सेंटर येथे उभारण्यात येणारे शिवसेना भवन हे जवळपास दोन हजार स्क्वेअर फुटाचे असणार आहे. शिवसेना भवनाच्या सुरुवातीलाच बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे अर्ध पुतळे उभारण्यात येतील. यामध्ये एक मोठा सभामंडप असेल. महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकीसाठी एक कॉन्फरन्स हॉल तयार केला जाणार आहे. तसेच सर्व महत्त्वाच्या नेत्यांसाठी कार्यालय तयार केली जातील. मात्र यासोबतच बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देणारी छायाचित्र संपूर्ण प्रति शिवसेना भवनात लावण्यात येतील. बाळासाहेबांची हिंदुत्वाची पुरस्कार करणारी घोषवाक्य देखील या शिवसेना भावनात लावण्यात येणार आहेत. अशी जवळपास रचना प्रति शिवसेनेची करण्याचा विचार एकनाथ शिंदे गटाचा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी हेच प्रति शिवसेना भवन तयार करण्यात येणार असून काही तांत्रिक बाबी अद्याप याबाबतच्या अपूर्ण आहेत. मात्र ही सर्व कायदेशीर बाबी शेवटच्या टप्प्यात असून लवकरच त्या पूर्ण होतील आणि नवीन शिवसेना भवन शिवसैनिकांसाठी खुलं केलं जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.