ETV Bharat / city

CM Shinde Meet Manohar Joshi : मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली मनोहर जोशींची भेट - Chief Minister Eknath Shinde

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी ( Former Chief Minister Manohar Joshi ) यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. तसेच त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यानंतर पुन्हा एकदा एक सर्वसामान्य शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. यावेळी शिवसेना नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ ( Anandrao Adsul ) , आमदार सदा सरवणकर, शिवसेना सचिव किरण पावसकर, मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी तसेच त्यांचे नातूही उपस्थित होते.

CM Met Manohar Joshi
मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली
author img

By

Published : Jul 28, 2022, 10:51 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी ( Former Chief Minister Manohar Joshi ) यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले.

मुख्यमंत्री शिंदे

तसेच त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यानंतर पुन्हा एकदा एक सर्वसामान्य शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. यावेळी शिवसेना नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ ( Anandrao Adsul ) , आमदार सदा सरवणकर, शिवसेना सचिव किरण पावसकर, मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी तसेच त्यांचे नातूही उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.