मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणी चांदीवाल आयोगासमोर ( Chandiwal Commission ) आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Formal Home Minister Anil Deshmukh ) यांची उलट तपासणी होणार आहे. सचिन वाझे यांचे वकील ही उलटतपासणी करणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आरोप लावले होते.
Anil Deshmukh Cross Examination : चांदीवाल आयोगासमोर आज अनिल देशमुखांची उलट तपासणी - Anil Deshmukh Cross Examination
100 कोटी कथित वसुली प्रकरणी चांदीवाल आयोगासमोर आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उलट तपासणी होणार आहे. सचिन वाझे यांचे वकील ही उलटतपासणी करणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आरोप लावले होते.
अनिल देशमुख