ETV Bharat / city

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर.. आता 'या' तारखेला लागणार मुहूर्त - महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार

राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. यासाठी आता 27 डिसेंबरची तारीख अंतिम करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

cabinate expansion for maharashtra government
महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर; नवीन मुहूर्त 27 डिसेंबर
author img

By

Published : Dec 23, 2019, 10:39 PM IST

Updated : Dec 23, 2019, 11:22 PM IST

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. यासाठी आता 27 डिसेंबरची तारीख अंतिम करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर..

आज सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बैठक पार पडल्याची माहिती एका वरिष्ठ सूत्राकडून समोर आली आहे.

या बैठकीत प्रामुख्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल एक तास बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मंत्र्यांची यादी निश्चित झाली आहे. अद्याप काँग्रेसकडून याबाबत स्पष्टता नसल्याने उद्या होणार्‍या संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या होणार असल्याची बातमी होती. मात्र, आता हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षाकडून 27 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठीचे एकमत होणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान रात्री उशिरापर्यंत काँग्रेसच्या हायकमांडकडून मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी नावे निश्चित करून त्याची यादी जाहीर केल्यास उद्या सायंकाळीही हा विस्तार होऊ शकतो असेही बोलले जात आहे.

Intro:मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ; आता 27 डिसेंबरचा मुहूर्त

mh-mum-01- ministry-maharashtra-7201153

राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. विस्तारासाठी चा मुहूर्त आता 27 डिसेंबर ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.
आज सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार व चर्चा झाली त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली,.
या बैठकीत प्रामुख्याने उशीर होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल एक तास बैठक चालली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मंत्र्यांची यादी निश्चित झाली असले तरी काँग्रेस कडून अद्याप स्पष्टता नसल्याने उद्या होणार्‍या संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली.

राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या होणार असल्याचे बोलले जात होते. परंतु आता हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षाकडून 27 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठीचे एकमत होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत काँग्रेसच्या हायकमांड कडून मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी नावे निश्चित करून त्याची यादी जाहीर केल्यास उद्या सायंकाळी ही हा विस्तार होऊ शकतो असेही बोलले जात आहे.

Body:मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ; आता 27 डिसेंबरचा मुहूर्त

Conclusion:
Last Updated : Dec 23, 2019, 11:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.