ETV Bharat / city

मुंबईमधील बलात्कार पीडितेला दाऊदच्या नावाने धमकी ? - कुख्यात गुंड दाऊदची धमकी

१९९३ च्या मुंबईसाखळी स्फोटाचा मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे नाव समोर येताच हत्या, खंडणी, धमकी, जिवे मारण्याचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा पाढाच वाचला ( threaten by name of Dawood Ibrahim ) जातो. मात्र बलात्काराच्या एका गुन्ह्यात चक्क दाऊदच्या नावाने धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबोली पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय लेखिकेने दिलेल्या तक्रारीनुसार दादरमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय व्यावसायिकाने तिच्यावर अंधेरीच्या जेबीनगर येथील द आॅन टाईम हाॅटेल येथे मे ( the on Time Hotel ) महिन्यात वेळोवेळी अत्याचार केले आहेत.

बलात्कार गुन्हा
बलात्कार गुन्हा
author img

By

Published : Jun 16, 2022, 9:52 AM IST

Updated : Jun 16, 2022, 12:04 PM IST

मुंबई- अंधेरीतील जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये ३५ वर्षीय महिलेवर ( 35 year old rape victim ) एका ७५ वर्षीय व्यावसायिकाकडून बलात्कार केल्याची घटना घडली ( 75 year old businessman ) आहे. या प्रकरणात अंबोली पोलीस स्टेशनमध्ये ( Amboli police station ) आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार वापस घेण्यासाठी व्यापाऱ्याने महिलेला याची वाश्चता कुठेही न करण्यासाठी डी कंपनीची धमकी दिल्याने पोलिस कामाला लागले आहेत.

१९९३ च्या मुंबईसाखळी स्फोटाचा मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे नाव समोर येताच हत्या, खंडणी, धमकी, जिवे मारण्याचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा पाढाच वाचला ( threaten by name of Dawood Ibrahim ) जातो. मात्र बलात्काराच्या एका गुन्ह्यात चक्क दाऊदच्या नावाने धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबोली पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय लेखिकेने दिलेल्या तक्रारीनुसार दादरमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय व्यावसायिकाने तिच्यावर अंधेरीच्या जेबीनगर येथील द आॅन टाईम हाॅटेल येथे मे ( the on Time Hotel ) महिन्यात वेळोवेळी अत्याचार केले आहेत.

2 कोटी व्याजाने घेऊन ते परत न केल्याचाही दावा- व्यावसायिकाने तिच्याकडून २ कोटी व्याजाने घेऊन परत न केल्याचाही पीडितेने दावा केला आहे. या पैशासाठी त्याच बरोबर महिलेवर केलेल्या अत्याचारबाबत महिलेने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता. व्यावसायिकाने महिलेला थेट कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावले आहे. अंडरवल्ड डाॅन दाऊद इब्राहिम माझा मित्र असून हाजी मस्तान माझा पत्नीच्या बहिणीचा नवरा होता. याबाबत कुठेही वाश्चता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी व्यावसायिकाने दिली असल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी पोलिसांनी ३७६(२) एन, ५०४ भादंवि कलमातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस वस्तुस्थिती पडताळून घेत सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा-एमजीएम समूहांवर आयटी छापे: 500 कोटी रुपये गोठवले

हेही वाचा-Murder of Young Man : आईचा अपमान केला म्हणुन तरुणाचा केला खून; एक वर्षापासून रचत होता कट

हेही वाचा-पैशासाठी वेठीस धरून त्रास देणाऱ्या प्रेयसीची हत्या; प्रियकर पोलीस कर्मचाऱ्यासह मेव्हणा गजाआड

Last Updated : Jun 16, 2022, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.