नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज वांग्याच्या दरात १०० किलोंप्रमाणे दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. वालाच्या शेंगांच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात आठशे रुपयांनी वाढ झाली. तर फरसबीच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३१०० ते ३४०० रुपये
भेंडी नंबर १प्रति १०० किलो ४१०० ते ४८०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
१०००० ते १२००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३२०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५४०० ते ७००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते २८०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१६०० ते १८०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ४००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३२००० ते ३६०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२३०० ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २०००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५२०० ते ६५०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३६०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १०,०००ते १४००० रुपये
वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६०००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४००
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते १८०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५००ते ५००० रुपये
मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४८०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६००
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२००ते १४०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २४०० रुपये
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
५०० ते ६०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये.