ETV Bharat / city

Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये वांगी, वाटाणा, मिरचीचे दर वाढले, तर पातीच्या कांद्याचे दर गडगडले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज वांगी, वाटाणा आणि मिरचीच्या दरात वाढ झाली. तर दुसरीकडे पातीच्या कांद्यांचे दर गडगडले आहेत. लवंगी मिरचीचे दरही 400 रुपयांनी वाढले आहेत.

Mumbai APMC Market
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Jul 7, 2022, 8:08 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज लवंगी मिरचीचे दर शंभर किलोप्रमाणे ४०० रुपयांनी वाढले. वाटाण्याचे दरही पाचशे ते हजार रुपयांनी वाढले आहेत. वांग्याचे दर शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले आहेत. दुसरीकडे फरसबीचे दर हजार ते दीड हजार रुपयांनी घसरले आहेत. पातीच्या कांद्याचे दरही १०० जुड्याप्रमाणे चारशे रुपयांनी गडगडले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २७०० ते ३००० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३७०० ते ४४०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ५३०० ते ७००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
५००० ते ६००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३४०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४४०० ते ५४००

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६५०० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० ते १४०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३५०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७
१४०० ते १६०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते २८००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२२०० ते २६०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३०००रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३५०० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ९५००ते १२००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ४९०० ते ५६००रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २०००

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३९००ते ४४०० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४००० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते २६०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६००

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २२०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२००ते १४०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
५०० ते ६०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.