ETV Bharat / city

Breaking News - भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

author img

By

Published : Oct 25, 2021, 8:24 AM IST

Updated : Oct 25, 2021, 11:06 PM IST

Breaking News
Breaking News

23:00 October 25

पाणी पुरवठ्याच्या दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात दोन मुले पडली

मुंबईतील अँटॉप हिल भागात सोमवारी सायंकाळी पाणीपुरवठा लाइनच्या दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात दोन अल्पवयीन मुले पडली. एकाचे वय 11 वर्षे तर दुसरा 9 वर्षांचा.  

20:33 October 25

नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची पोलिसात तक्रार

मुंबई- भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा खोटा जन्मदाखला बनवून ट्विट केल्याचा आरोप भातळकर यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर केला आहे. 

16:27 October 25

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात बैठक; समीर वानखेडे प्रकरणावर चर्चा-सूत्र

मुंबई- वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिली वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे प्रकरणावर चर्चा झाल्याचे सूत्राने सांगितले आहे. क्रूझवर एनसीबीने टाकलेल्या धाडीच्या प्रकरणात मुख्य पंच प्रभाकर साईलने पोलिसात तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारीत आपल्या सुरक्षेला धोका म्हटले आहे. यापूर्वी प्रभाकर साईलने किरण गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एनसीबीच्या धाडीला वेगळे प्रकरण लागले आहे. 

16:22 October 25

संजय राऊत हे महाविकास आघाडीचे शिल्पकार, तडा जाऊ म्हणून नये काळजी घ्या- छगन भुजबळ

संजय राऊत यांच्या टोमण्याला छगन भुजबळांचा टोला , म्हणाले...

नाशिक - अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवेसनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या टोमण्याला प्रतिउत्तर दिले आहे. भुजबळ म्हणाले, की  संजय राऊत हे महाविकास आघाडीचे  शिल्पकार आहेत. त्यामुळे या शिल्पाला तडा जाणार नाही याची काळजी घ्या. नक्कीच मी शिवसेनेमुळे आज मोठा झालो. मात्र,  त्यावेळी राऊत शिवसेनेत नव्हते बाळासाहेबांनी माझी कामगिरी पाहुन मानाचे पद दिले होते.  नांदगाव विसरा असे ते म्हणतात.  

आम्ही कसे विसरणार?  तिथे आम्ही काम केले आहे. राऊत साहेबांनी नेहमी यावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे, असा भुजबळांनी  उपरोधिक टोला संजय राऊत यांना लगावला.

15:44 October 25

नाशकात 3 ते 5 डिसेंबरला होणार 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नाशिक - साहित्य रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. साहित्य रसिकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आनंद घेता येणार आहे. नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे. हे संमलेन 3 ते 5 डिसेंबर दरम्यान नियोजित आहे. 

12:19 October 25

Breaking News - प्रभाकर साईल पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये दाखल, संरक्षण देण्याची मागणी

मुंबई - प्रभाकर साईल पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये दाखल, संरक्षण देण्याची मागणी

12:12 October 25

सावंगी मेघे रुग्णालय परिसरात घुसला बिबट्या

वर्धा

- सावंगी मेघे रुग्णालय परिसरात घुसला बिबट्या

- रुग्णालय परिसराच्या मागील बाजूस बिबट्या दिसल्याने खळबळ

- पोलिसांसह , वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

- रुग्णालयाच्या जवळ बिबट्या आढळल्याने खळबळ

- बिबट्या परिसरातील नालीत घुसल्याने अडचण

- घटनास्थळी बघ्यांची गर्दी

11:41 October 25

क्रूझ-ऑन-ड्रग्स केस या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल एनसीबी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात

क्रूझ-ऑन-ड्रग्स केस या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल एनसीबी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचला.

11:18 October 25

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी फोटो ट्विट करुन विचारले, पहचान कौैन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे ट्विट

एक फोटो ट्विट करुन कॅप्शन दिले पहचान कौन

सदर फोटो वानखेडे यांचा असल्याचा अनेक नेटकऱ्यांनी केला दावा

10:07 October 25

तेलंगाणा छ्त्तीसगड सीमेवर चकमक, ३ नक्षली ठार

तेलंगाणा छ्त्तीसगड सीमेवर चकमक

३ नक्षलींना कंठस्नान

09:53 October 25

लहवित अस्वलीच्या दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नाशिक फ्लॅश

-लहवित अस्वलीच्या दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

अप व डाऊन मार्गाची वाहतूक डाऊन मार्गाच्या लाईनवरून सुरू

अप मार्गाची वाहतूक धीम्या गतीने सुरू

तर डाऊन मार्गाच्या गाड्या 6 ते 7 तास उशिराने सुरू

ओवरहेड बायर बसविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

प्रवाशांचे मात्र हाल

05017 काशी

02171 ltt हरिद्वार

04313 breli या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविल्या

09:22 October 25

ड्रग्ज प्रकरणात जामिनासाठी अभिनेता अरमान कोहलीची हायकोर्टात धाव

ड्रग्ज प्रकरणात जामिनासाठी हायकोर्टात धाव
अभिनेता अरमान कोहलीची हायकोर्टात धाव
सध्या अरमान कोहली न्यायालयीन कोठडी
यापूर्वी अरमानचा स्पेशल कोर्टाने जामीन फेटाळला
आरमानच्या घरी सापडले होते एमडी ड्रग्ज
मोबाईलमध्ये सापडलेलं आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलसशी संभाषण

08:09 October 25

Breaking News - भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात मलाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही तक्रार तपास यंत्रणेला धमकावल्याप्रकरणी दाखल करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. वकिल जोशी यांच्याकडून ही तक्राल दाखल करण्यात आली आहे.

Last Updated : Oct 25, 2021, 11:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.