ETV Bharat / city

Mumbai Borivali Theft Crime अब तक छप्पन, ५६ दुकानांत चोरी करणाऱ्या चोरट्याला बोरिवली पोलिसांकडून अटक - Accused Father is a Teacher

मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्याच्या Mumbai Borivali Police Station पोलीस पथकाने, ५६ हून अधिक दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या मुख्य चोराला Master Thief Who Stole From More Than 56 Shops अटक केली Arrested The Master Thief आहे. हा बदमाश आतापर्यंत ३५ वेळा तुरुंगात गेला आहे. या चोराने विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले आहे. मात्र, मुंबई आणि गुजरातमध्ये त्याने आतापर्यंत शेकडो दुकानांमध्ये चोऱ्या केल्या आहेत. तो दर गुरुवारी रात्री 5 ते 6 दुकानात चोरी करण्यासाठी अहमदाबादहून Accused Resident in Gujarat मुंबईत यायचा आणि नंतर खासगी वाहन पकडून अहमदाबादला परतायचा.

Mumbai Borivali Theft Crime
चोरट्याला बोरिवली पोलिसांकडून अटक
author img

By

Published : Aug 28, 2022, 10:46 AM IST

मुंबई मुंबई बोरीवली पोलीस ठाण्याच्या Mumbai Borivali Police Station तपास पथकाने आतापर्यंत ५६ हून अधिक दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या मुख्य चोराला अटक केली Arrested The Master Thief आहे. ३५ वेळा तुरुंगात गेला आहे. या बदमाश चोराने विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले Accused Father is a Teacher आहे. मात्र, मुंबई आणि गुजरातमध्ये त्याने आतापर्यंत शेकडो दुकानांमध्ये चोऱ्या केल्या आहेत. तो दर गुरुवारी रात्री 5 ते 6 दुकानात चोरी करण्यासाठी अहमदाबादहून मुंबईत यायचा Accused Resident in Gujarat आणि नंतर खासगी वाहन पकडून अहमदाबादला परतायचा.

बोरीवली पोलिसांकडून आरोपीला अटक बोरीवली पोलिसांनी त्याच्याकडून कटर, रॉड, पाईप, स्क्रू ड्रायव्हर, कटावणी जप्त केली आहे. बोरीवलीतील दुकानांमध्ये चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत, तर उत्तर मुंबईतील डझनाहून अधिक दुकानांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अथक परिश्रमानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. अतिशय हुशार असलेल्या या चोरट्याने कार आणि मोबाईलही चोरला आहे.

आतापर्यंत या आरोपीला गुजरातमध्ये 35 वेळा अटक दारसल बोरिवलीचे वरिष्ठ पीआय निनाद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित अर्जुन पिल्लई वय ३६ हा गुजरातचा रहिवासी आहे. त्याने एमएससी स्टॅटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. वडील शिक्षक आहे, तर मुलगा मास्टर चोर आहे. आरोपी अजितने आतापर्यंत मुंबई, अहमदाबाद, वडोदरा, दोदरा, खेडा, गांधीनगर आदी भागांत ५६ हून अधिक दुकानांमध्ये चोरी केली आहे. ज्यामध्ये त्याला गुजरातमध्ये आतापर्यंत 35 वेळा अटक करण्यात आली आहे.

आरोपी मोबाईल करायचा प्लाईटमोडवर बोरीवली क्राईम पीआयने दिलेल्या माहितीनुसार, हा मास्टर चोर अहमदाबादहून मुंबईला आल्यानंतर मोबाईल फ्लाइट मोड करायचा. त्यामुळे त्याच्या ठिकाणाची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. बोरीवलीच्या दुकानात 25 डिसेंबर 2021 रोजी कपड्याच्या दुकानात चोरी झाली होती. ज्यामध्ये तो कपडे आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला होता. त्याच रात्री आरोपीने कांदिवली, मालाड, गोरेगाव येथील सुमारे 6 दुकानांमध्ये चोरी केली होती. घटनेनंतर तो ऑटोरिक्षा पकडून मुंबईहून घोडबंदर गाठायचा आणि खासगी वाहन पकडून गुजरातला पळून जायचा.

आरोपी अजित दर गुरुवारी चोरी करायचा तपास अधिकारी एपीआय इंद्रजित पाटील आणि त्यांच्या पथकाला तपासात माहिती समोर आले की, मुंबईत आल्यानंतर आरोपी अजित दर गुरुवारी चोरी करायचा, मात्र चोरी करण्यापूर्वी तो तोंडाला मास्क आणि टोपी घालून ओळख लपवायचा. त्याच्याकडून दुकानांचे शटर ब्रेकर जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा MLA Rohit Pawar Investigated by ED ग्रीन एकर कंपनीच्या ईडी चौकशीबाबत आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.