मुंबई - अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा देण्यास नकार (Court denies interim relief to Salman Khan) मिळाला आहे. पनवेल येथील फार्म हाऊसचे रहिवासी केतन कक्कड यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात ( Ketan Kakkad Defamation Suit against Salman Khan) अंतरिम दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात दोन्हीही पक्षकारांकडून युक्तिवाद पूर्ण न्यायालयाकडून निकाल राखीव ठेवला. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध सलमान खानने उच्च न्यायालयात याचिका (Actor Salman Khan Petition in Mumbai HC) दाखल केली होती. सलमान खानला सत्र न्यायालयाने देखील कुठलाही दिलासा दिला नव्हता. (Mumbai HC on Salman Khan petition)
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...