ETV Bharat / city

दहिसरमध्ये महानगरपलिका विरोधात भाजपचे धरणे आंदोलन

भाजपा आमदार मनीषा चौधरी दहीसर मनपा आर / उत्तर विभाग आणि प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात मनपा कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत.

author img

By

Published : Dec 22, 2020, 8:07 PM IST

dahisar mahanagarpalika news
भाजपा आमदार मनीषा चौधरी

मुंबई - दहिसरमध्ये महानगरपलिके विरोधात भाजपने धरणे आंदोलन केले आहे. भाजपा आमदार मनीषा चौधरी दहीसर मनपा आर / उत्तर विभाग आणि प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात मनपा कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत.

भाजपा आमदार मनीषा चौधरी
घटना काय आहे?गणपत पाटील नगर येथील स्थानिक नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांनी झोपडपट्टीत राहणारया लोकांची वीज कापण्यासाठी बीएमसीला पत्र लिहिले, असा आरोप अमादार मनीषा चौधरी यांनी केला. यापूर्वी गणपत पाटील नगर भागात वीज नसल्याने अधिक गुन्हे होत होते. वीज माफिया एक बल्बचे 400 रुपये आणि ट्यूबलाईटचे 600 रुपये घेत होते. आता मीटर बसवल्यामुळे वीज माफियांनी मिळकत बंद केली. म्हणून आता तेथील नगरसेवकांनी लोकांच्या घरांचे मीटर कापण्यासाठी मनपाला पत्र लिहिले आहे, असा आरोप मनिषा चौधरी यांनी केला आहे. याविरोधात मनिषा चौथरी भाजपच्या महिला मोर्चासह धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना नगरसेविकेविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.हेही वाचा - #निरोप 2020 : सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.