ETV Bharat / city

मुंबई : महायुतीचा मेळाव्यात रिपाइंसह रासपचे कार्यकर्ते नाराज - rsp

गोरेगावमधील महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यात रिपाइं कार्यकर्ते आपल्या पदाधिकाऱ्यांना मानपान दिला नाही यामुळे नाराज झाले.

महायुतीचा मेळाव्यात रिपाइं कार्यकर्ते
author img

By

Published : Mar 24, 2019, 11:27 PM IST

मुंबई - उत्तर मुबंई मतदारसंघात युतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रिपाइं (आठवले गट) व रासपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. महायुतीने प्रचाराचे रणशिंग फुंकले, परंतु या प्रकारामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून आले.

महायुतीचा मेळाव्यात रिपाइं कार्यकर्ते

गोरेगावमधील महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यात रिपाइं कार्यकर्ते आपल्या पदाधिकाऱ्यांना मानपान दिला नाही यामुळे नाराज झाले. व्यासपीठाखाली रिपाइं व भाजपच्या कार्यकत्यांमध्ये बाचाबाची झाली. मेळाव्यातून नाराज झालेले कार्यकर्ते निघून जात होते. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर घेतल्यानंतर वाद थंड झाला.

उत्तर मुंबईच्या महायुतीचा मेळाव्यात आरपीआय व रासपचे कार्यकर्ते नाराज

मुंबई

उत्तर मुबंई मतदार संघात महायुतीचा महामेळाव आयोजन करण्यात आला आहे यामध्ये रिपलिकन आठवले गटाच्या कार्यकर्ते यांनी शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली.यावरून महायुतीच प्रचारच रणशिंगण तर फुकल गेलं परंतु अशा या घडामोडीमुळे कार्यकर्ते नाराज आहेत असं दिसून येतंय कारण मानपान ही कार्यकरत्यांसाठी महत्वाच आहे असे दिसून येते

पहिल्याच गोरेगाव महायुतीचा मेळाव्यात आरपीआय कार्यकर्ते आपल्या पदाधिकाऱ्यांना मानपान दिल नाही त्यामुळे नाराज झाले व स्टेज खाली त्यांनी आरपीआय कार्यकर्ते व बीजेपी कार्यकत्यांमध्ये बाचाबाची. नाराज कार्यकरते निघून जात होते त्यांचा पदाधिकाऱ्यांना स्टेज वर घेतलं मग थंड झाले.परंतु पहिल्याच महामेलाव्यात दिसणं म्हणजे युती नक्कीच म्हणावी लागेल

व्हिडिओ वव्हाट्सअप्प केलेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.