ETV Bharat / city

Ashish Shelar : माझी बदनामी करणारे एक दिवस ढासळणारच; आशिष शेलारांचा सेनेला इशारा - आशिष शेलारांचा सेनेला इशारा

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या संदर्भातील काही वादग्रस्त फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता आशिष शेलारांनी प्रतिउत्तर देत शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत शिवसेनेला Ashish Shelar criticized Shiv Sena tweeting इशाराही दिला आहे. पेंग्विन सेना कुठले जुनेपुराणे संदर्भहिन फोटो शोधून समाज माध्यमात जी माझी बदनामी करीत आहे.

Ashish Shelar
Ashish Shelar
author img

By

Published : Sep 12, 2022, 12:15 PM IST

मुंबई - मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या संदर्भातील काही वादग्रस्त फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता आशिष शेलारांनी प्रतिउत्तर देत शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत शिवसेनेला Ashish Shelar criticized Shiv Sena Tweeting इशाराही दिला आहे. पेंग्विन सेना कुठले जुनेपुराणे संदर्भहिन फोटो शोधून समाज माध्यमात जी माझी बदनामी करीत आहे. त्या विरोधात हैदर आझम यांनी एफआयआर दाखल केलाय. गेली 25 वर्षे मुंबईला ज्यांनी लुटले त्यांचे गोरखधंदे उघड होऊ लागल्याने सैराट झालेत. होऊद्या, खोट्या पत्त्यांचे इमले चढवत रहा..ढासळणार आहेतच!, अशा आशयाचा ट्वीट आमदार आशिष शेलार यांनी केले आहे.

  • पेंग्विन सेना कुठले जुनेपुराणे संदर्भहिन फोटो शोधून समाज माध्यमात जी माझी बदनामी करीत आहे, त्या विरोधात हैदर आझम यांनी एफआयआर दाखल केलाय.
    गेली 25 वर्षे मुंबईला ज्यांनी लुटले त्यांचे गोरखधंदे उघड होऊ लागल्याने सैराट झालेत.
    होऊद्या, खोट्या पत्त्यांचे इमले चढवत रहा..ढासळणार आहेतच! pic.twitter.com/fp76PDfh3m

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.