ETV Bharat / city

राज्य सरकारला फक्त आदित्य ठाकरे, रोहित पवारांच्या भविष्याची चिंता- सातपुते - monsoon session

आमदार राम सातपुते यांनी अधिवेशन सुरू होण्याआधीच विधानभवन परिसरात आंदोलन केले.

भाजप आमदार राम सातपुते
भाजप आमदार राम सातपुते
author img

By

Published : Jul 5, 2021, 11:30 AM IST

Updated : Jul 5, 2021, 12:03 PM IST

मुंबई - आमदार राम सातपुते यांनी अधिवेशन सुरू होण्याआधीच विधानभवन परिसरात आंदोलन केले. एमपीएससी विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने राज्य सरकरच्या नातरकेपणामुळे आत्महत्या केली. राज्यसरकारला केवळ आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्या भविष्याची चिंता आहे. सामान्य विद्यार्थ्याने आत्महत्या केली तरी सरकारला काही देणेघेणे नाही, असा आरोप आमदार राम सातपुते यांनी केला आहे.

भाजप आमदार राम सातपुते यांचे विधानभवन परिसरात आंदोलन

Last Updated : Jul 5, 2021, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.