मुंबई - भारतीय जनता पक्षात सर्वात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमदार, खासदार (Nawab Malik Allegations on BJP) आहेत. म्हणूनच उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला आपला पराभव समोर दिसत असताना पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. या चलबिचलपणामुळेच भारतीय जनता पक्षाकडून इतर पक्षांच्या नेत्यांवर बेछूट आरोप केले जात आहेत. मात्र देशभरात भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री, आमदार आणि खासदार यांच्यावर गुन्ह्यांची नोंद असल्याचे राज्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Allegations on BJP) यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशामध्ये किती जागांवर ती निवडणूक लढवणार हे लवकरच स्पष्ट केले जाईल. मात्र अद्याप जागावाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात बोलणी सुरू असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
Nawab Malik Allegations on BJP : भाजपमध्ये सर्वात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते, नवाब मलिकांचा आरोप
देशभरात भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री, आमदार आणि खासदार यांच्यावर गुन्ह्यांची नोंद असल्याचे राज्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी (Nawab Malik Allegations on BJP) केला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशामध्ये किती जागांवर ती निवडणूक लढवणार हे लवकरच स्पष्ट केले जाईल, असे नवाब मलिक म्हणाले.