मुंबई - शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे नियोजन झाले आहे. मंत्रिमंडळामध्ये समावेश होण्यासाठी भाजपातील आणि शिंदे गटातील अनेक आमदारांनी आपापली वर्णी लावण्यासाठी विविध पातळीवर हालचाली झाल्या.

आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या घरी - मंत्रिमंडळ विस्तार आज(9ऑगस्ट)रोजी दरबार सभागृह याठिकाणी होणार आहे. त्यासाठी दरबार सभागृह देखील राखीव ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपाचे नेते राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहचले.
हेही वाचा - शिंदे सरकार अॅक्शन मोडवर; मंगळवारी मंत्रीमंडळ विस्तार, तर बुधवारपासून अधिवेशन