पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार
मुंबई भाजपच्या एका नेत्याने केली दाखल केली तक्रार
"राष्ट्रगीताचा अनादर दाखवून" बसलेल्या स्थितीत ते गाऊन आणि नंतर अर्धवट थांबल्याचा आरोप
06:53 December 02

18:17 December 01
ममता बॅनर्जी यांनी घेतली शरद पवारांची भेट, बैठकीत तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा
मुंबई - ममता बॅनर्जी यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी एक मजबूत तिसरी आघाडी देशाला देण्याची गरज असल्याचे यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका योग्य बजावत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र, तिसरी आघाडी ही सर्वांना सोबत घेऊनच होऊ शकते, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
15:22 December 01
परमवीर सिंग यांनी मागितली गृहसचिवांची भेटीसाठी वेळ
15:12 December 01
ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे दाखल
15:10 December 01
वरळी येथील गॅस सिलिंडर स्फोटातील लहान बाळाचा मृत्यू
- वरळी येथील गॅस सिलिंडर स्फोटातील लहान बाळाचा मृत्यू
- कस्तुरबा रुग्णालयात झाला मृत्यू
- आणखी एकाची प्रकृती गंभीर
11:50 December 01
ओडिशातून फरार आरोपीला अटक
ओशिवरा पोलिसांनी एका कथित बलात्कार प्रकरणात ओडिशातून एका फरार आरोपीला अटक केली आहे
त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले आहे
फेब्रुवारीमध्ये एका महिलेने त्याविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली होती
10:10 December 01
साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर महापौरांची नाराजी
Nashik breaking
- साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर महापौरांची नाराजी
- महापौर सतिश कुलकर्णी यांनी केली आयोजकांची कान उघडणी
- संमेलनापासून भाजपच्या नेत्यांना दूर ठेवले जात असल्याने महापौर नाराज
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रिय राज्यमंत्री भारती पवार यांचे निमंत्रण पत्रिकेतही नाव नाही
-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचा संमेलनात भरणा
- महापौर केवळ ग्रंथ दिंडीला उपस्थित राहणार
08:34 December 01
ममता बॅनर्जी शरद पवार यांची भेट घेणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC प्रमुख ममता बॅनर्जी आज दुपारी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
07:31 December 01
अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन व्यक्तीला अटक
मुंबई पोलिस आणि दिल्ली पोलिसांच्या पथकांनी संयुक्त कारवाईत एका अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन व्यक्तीला अटक केली
दिल्लीतून एका 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आणि त्याला मुंबईच्या धारावीमध्ये विकण्याची योजना त्याने आखली होती
07:22 December 01
मुंबई - वाकोलामध्ये पत्नीवर धारदार शस्त्राने वार
मुंबईतील वाकोला परिसरात मुलांना अभ्यासासाठी जाण्यासाठी पत्नीवर धारदार शस्त्राने वार
एका व्यक्तीला मंगळवारी अटक
पत्नीला जखमी केल्यानंतर त्या व्यक्तीेचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू
06:40 December 01
Big Breaking : 10 डिसेंबरपर्यंत इयत्ता 1 ते 7 पर्यंतची शाळा बंद
ओमिक्रॉन या कोरोना विषाणूचा नवीन प्रकार लक्षात घेऊन, नागपूर शहरातील शाळा 10 डिसेंबरपर्यंत इयत्ता 1 ते 7 पर्यंत उघडणार नाहीत. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी सांगितले.