ETV Bharat / city

NIA On Bhima Koregaon case भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपीने माओवाद्यांकडून शस्त्र, स्फोटक बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं, एनआयएचा दावा - Bhima Koregaon case update

भीमा कोरेगाव Bhima Koregaon Case आणि एल्गार परिषदेतील Elgar Conference आरोपी ज्योती जगतापच्या Jyoti Jagtap जामीन अर्जाला राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने NIA विरोध केला आहे. एनआयएने असे म्हटले आहे की, माओवादी चळवळीत Maoist movement आरोपी जगताप यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच त्यांनी शस्त्र आणि स्फोटक बनवणे आणि उपयोग करण्याचे प्रशिक्षण देखील घेतले होते. अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयात Bombay High Court एनआयएने दिली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी दोन आठवड्यांकरिता तहकूब करण्यात आली आहे.

Accused Jyoti Jagtap
आरोपी ज्योती जगताप
author img

By

Published : Aug 31, 2022, 1:16 PM IST

मुंबई भीमा कोरेगाव Bhima Koregaon Case आणि एल्गार परिषदेतील Elgar Conference आरोपी ज्योती जगतापच्या जामीन अर्जाला राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने NIA विरोध केला आहे. एनआयएने असे म्हटले आहे की, माओवादी चळवळीत Maoist movement आरोपी जगताप यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच त्यांनी शस्त्र आणि स्फोटक बनवणे आणि उपयोग करण्याचे प्रशिक्षण Training Making Weapons Explosives देखील घेतले होते. अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयात Bombay High Court एनआयएने NIA दिली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी दोन आठवड्यांकरिता तहकूब करण्यात आली आहे.

आरोप खोटे असल्याचा आरोपीचा दावा एनआयएचा प्रतिदावा आरोपी ज्योती जगतापांनी Accused Jyoti Jagtap आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा करीत जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु एनआयएने NIA याचिकेला विरोध केला. ज्योती प्रतिबंधित सीपीआयची माओवादी सदस्य असून शहरी भागात माओवादी चळवळीचा Maoist movement प्रसार करीत होती. यासाठी तिने शस्त्रे आणि स्फोटके वापरण्याचे प्रशिक्षण घेतले होते असे एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा Bhima Koregaon Case येथे हिंसाचाराला चालना देणार्‍या परिषदेत चिथावणीखोर भाषणे करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी परिषदेला माओवाद्यांचे समर्थन असल्याचे म्हटले होते असेही एनआयएने म्हटले आहे.

गायक आणि कलाकार जगताप यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आणि एनआयए जगतापांच्या विरोधात कोणतेही प्रथमदर्शनी पुरावे प्रदान करण्यात अपयशी ठरले होते. त्याचवेळी 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत जगताप यांनी दलितांना सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी भडकवले होते असे तपास यंत्रणेने म्हटले आहे. NIA On Bhima Koregaon case जगताप यांनी 2011 मध्ये शस्त्रे आणि स्फोटके वापरण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा आरोपही एनआयएने केला आहे. जगताप यांनी आपल्या याचिकेत हा दावा फेटाळून लावला आहे. एनआयएने सांगितले की एल्गार परिषदेच्या संघटनेच्या निधीचा हिशेब ठेवण्याची जबाबदारीही जगताप यांच्यावर होती.

काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण? पेशव्यांचं मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केलं होतं. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्तव्य कारणीभूत होती अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदेमागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत या संशयावरून पुणे पोलिसांनी Pune police देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कार्यकर्ते रोना विल्सन, नागपूरस्थित वकील सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक शोमा सेन, महेश राऊत, रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे, वकील कार्यकर्ते सुधा भारद्वाज, तेलुगू कवी पी वरवरा राव, कार्यकर्ते अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस आहेत. मृत स्टेन स्वामी, गौतम नवलखा, प्राध्यापक हनी बाबू, सागर गोरखा, रमेश गायचोर, ज्योती जगताप व फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे.

हेही वाचा SP leader house firing in Gowandi : गोवंडीत सपा नेत्याच्या घरावर गोळीबार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.