मुंबई - मालवणी पोलिसांच्या आतंकवादी पथकाने मुंबईतील मालाड पश्चिम 38 नंबर अंबुजवाडी विभागातील राहणाऱ्या एका बांगलादेशीला अटक केली आहे. त्याचे नाव रुबेल शेख (वय 24) आहे. ही कारवाई महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानंतर केली गेली.
बांगलादेशचा आरोपी निघाला भाजप पक्षाशी संबंधित - मालवणी पोलिसांचे आतंकवादी पथक
मालवणी पोलिसांच्या आतंकवादी पथकाने मुंबईतील मालाड पश्चिम 38 नंबर अंबुजवाडी विभागातील राहणाऱ्या एका बांगलादेशीला अटक केली आहे. त्याचे नाव रुबेल शेख (वय 24) आहे. ही कारवाई महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानंतर केली गेली.
मुंबई