ETV Bharat / city

अरुण जेटलींकडून युवा अवस्थेत विचारांचे बाळकडूही मिळाले - आशिष शेलार - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी अरुण जेटली यांच्या अनेक आठवणी जागवल्या. जेटली माझ्या मनावर आणि राजकीय आयुष्यावर प्रभाव करून गेले आहेत आणि त्याच दिशेने काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही शेलार यांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 25, 2019, 11:49 AM IST

Updated : Aug 25, 2019, 12:20 PM IST

मुंबई - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या संपर्कात येत असताना त्यांनी केलेल्या विचाराच्या मांडणीने आपण प्रभावित झालो. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून मला युवा अवस्थेत विचारांचे बाळकडूही मिळाले, अशा शब्दात त्यांनी अरुण जेटली यांच्या अनेक आठवणी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना सांगितल्या.

शेलार म्हणाले की, माझ्या मनामध्ये माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या खूप आठवणी आहेत. काश्मीर हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवायचे ठरले होते. गडकरी यांनी ती जबाबदारी मला दिली आणि त्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही अधिकाऱ्यांना, काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आणि काही पुस्तक वाचनानंतर मी एक 35 मिनिटाची डॉक्युमेंट्री बनवली होती.

शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी अरुण जेटलींच्या आठवणींना उजाळा दिला

ही बनवलेली डॉक्युमेंट्री ज्यावेळेला भाजपचे ऑफिशियल डॉक्युमेंट म्हणून फायनल करायचे होते. त्यावेळी याला मान्यता देण्याची आणि ती कोणाकडे मिळवायची हा विषय समोर आला. त्यावेळी सर्वानुमते एकच नाव समोर आले होते आणि ते होते अरुण जेटली यांचे.

जेटली यांची मान्यता मिळाली तरच तिला संमती द्या, हे ठरल्यावर मी जेटली यांना भेटलो. दिल्लीच्या त्यांच्या जुन्या घरी तळ घरामध्ये वकील म्हणून असलेल्या त्यांच्या कार्यालयात बसलो. मी त्यांना सांगितले की, ही फिल्म आपल्याला दाखवायची आहे. आपली मान्यता द्यावी आणि सुधारणा काही होत असतील तर त्या हव्या, असे मी सांगितले. त्यांच्या समोरच असलेल्या टीव्हीच्या सिस्टममध्ये मी ती सीडी टाकली आणि अरुण जेटली यांनी डोळे बंद केले. मध्येच त्यांनी कुठलातरी पेपर वाचला. आजूबाजूला बघितले आणि परत डोळे बंद केले. या त्यांच्या हालचालीवरून मला असे वाटले की, त्यांना हे आवडले नसावे किंवा ते त्याकडे फार लक्ष देत नाहीत, असेही मला वाटले. म्हणून मी विचलित झालो होतो.

35 मिनिटे कशी घालावेत अशी घालमेल मला झाली होती. ३५ मिनिटानंतर ज्यावेळेला ते फिल्म संपल्यावर त्यांनी डोळे उघडले. मला त्यावेळी वाटले की, त्यांनी हे काहीच पाहिले नसावे किंवा ऐकलेही नसावे. पण त्यानंतर त्यांनी मला असे सांगितले 'ऐसा किया तो कैसा होगा' असे म्हणून एक कागद पेन आणि एक पॅड काढून त्यावर सलग ए पासून झेड पर्यंत पुन्हा त्यांनी वीस पंचवीस मिनिटांची नवीन स्क्रिप्ट एक हाती लिहिली. मला वाटते त्यात 370 (35) (अ), संविधान, काश्मीर प्रश्न या विषयावरील त्यांचा पगडा आणि त्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट आणि त्यांनी केलेले त्यावेळेसचे मार्गदर्शन माझ्या मनावर कोरलेले आहे आणि ते कधीच जाऊ शकत नाही.

मी विद्यार्थी कार्यकर्ता आणि विद्यार्थी चळवळीत असताना आम्ही मुंबईत नव्वदीच्या दशकात एक युथ पार्लमेंट भरवली होती. ही युथ पार्लमेंट मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये घ्यायचे ठरले. त्यावेळी कोणाला बोलायचे हा विषय होता. त्यावेळी अरुण जेटली हे प्रतिथयश वकील होते. पण ते दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडन्ट युनियनचे नेतेही होते. त्यामुळे त्यांना बोलवायला पाहिजे अशी सर्वांची मागणी होती. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलीतला वेळ काढून ते येथे आले.

त्या ठिकाणी त्यांनी 1974 च्या आणीबाणीच्या लढ्यानंतर युवकांनी कशा पद्धतीचे योगदान दिले, त्याबरोबर यापुढे देश निर्माणासाठी काय केले पाहिजे, यासंदर्भात त्यांनी केलेली ती मांडणी माझ्या युवावस्थेत मला बाळकडू देणारी ठरली होती. जेटली माझ्या मनावर आणि राजकीय आयुष्यावर प्रभाव करून गेले आहेत आणि त्याच दिशेने काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही शेलार यांनी सांगितले.

Intro:शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी सांगितल्या अरुण जेटली यांच्या आठवणी

mh-mum-01-ashishshelar-jetali-byte-7201153( यासाठीचे फीड mojo वर पाठवले आहे)

मुंबई, ता. २४ :

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या संपर्कात येत असताना त्यांनी केलेल्या विचाराच्या मांडणीने आपण प्रभावित झालो इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून मला युवा अवस्थेत विचारांचे बाळकडू ही मिळाले.अशा शब्दात त्यांनी अरुण जेटली यांच्या अनेक आठवणी 'ईटीवी भारत'शी बोलताना सांगितल्या.

शेलार म्हणाले की,माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या आठवणी माझ्या मनामध्ये खूप आहेत. काश्मीर हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. त्यावेळी नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यावेळी एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवायचेे ठरले होते. गडकरी यांनी ती जबाबदारी मला दिली. आणि त्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही अधिकाऱ्यांना काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आणि काही पुस्तक वाचनानंतर मी एक 35 मिनिटाची डॉक्युमेंट्री बनवली होती.
ही बनवलेली डॉक्युमेंट्री ज्यावेळेला भाजपाचे ऑफिशियल डॉक्युमेंट म्हणून फायनल करायचे होते, त्यावेळी याला मान्यता देण्याची आणि ती कोणाकडे मिळवायची हा विषय समोर आला. त्यावेळी सर्वानुमते एकच नाव समोर आलं होतं आणि ते होतं अरुण जेटली यांचं.
जेटली यांची मान्यता मिळाली तरच तिला संमती द्या, हे असे ठरल्यावर मी जेटली यांना भेटलो. दिल्लीच्या त्यांच्या जुन्या घरी तळ घरामध्ये वकील म्हणून असलेल्या त्यांच्या कार्यालयात बसलो. मी त्यांना सांगितलं की, ही फिल्म आपल्याला दाखवायचीे आहे. आपली मान्यता द्यावी आणि सुधारणा काही होत असतील तर त्या हव्या, असे मी सांगितले. त्यांच्या समोरच असलेल्या टीव्ही च्या सिस्टममध्ये मी ती सीडी टाकलीे आणि अरुण जेटली यांनी डोळे बंद केले. मध्येच त्यांनी कुठलातरी पेपर वाचला. आजूबाजूला बघितलं आणि परत डोळे बंद केले. या त्यांच्या हालचालीवरून मला असं वाटलं की, त्यांना हे आवडलं नसाव किंवा ते त्याकडे फार लक्ष देत नाहीत, असेही मला वाटले. म्हणून मी विचलित झालो होतो. 35 मिनिटे कशी घालावेत अशी घालमेल मला झाली होती. ३५ मिनिटानंतर ज्यावेळेला ते फिल्म संपल्यावर त्यांनी डोळे उघडले. मला त्यावेळी वाटले की, त्यांनी हे काहीच पाहिलं नसावं किंवा ऐकलंही नसाव. पण त्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं 'ऐसा किया तो कैसा होगा' असं म्हणून एक कागद पेन आणि एक पॅड काढून त्यावर सलग ए पासून झेड पर्यंत पुन्हा त्यांनी वीस पंचवीस मिनिटाचे नवीन स्क्रिप्ट एक हाती त्यांनी लिहिले. मला वाटतं इतका त्यात 370 (35)(a), संविधान, कश्मीर प्रश्न या विषयावर त्यांचा पगडा आणि त्यात त्यांनी लिहिले ते स्क्रिप्ट आणि त्यांनी केलेलं त्यावेळेसचे मार्गदर्शन माझ्या मनावर कोरलेलं आहे. आणि ते कधीच जाऊ शकत नाही.

मी विद्यार्थी कार्यकर्ता आणि विद्यार्थी चळवळीतला. आम्ही मुंबईत त्यावेळी नव्वदीच्या दशकात एक युथ पार्लमेंट भरवली होती. ही युथ पार्लमेंट मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत सभागृह यामध्ये घ्यायचे ठरलं. त्यावेळी कोणाला बोलायचं हा विषय होता. त्यावेळी अरुण जेटली हे प्रतितयश वकील होते. पण ते दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडन्ट युनियनचे ते नेतेही होते. त्यामुळे त्यांना बोलायला पाहिजे अशी सर्वांची मागणी होती. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलीतला वेळ काढून ते इथे आले. आल्यानंतर त्या ठिकाणी त्याने 1974 च्या आणीबाणीच्या लढ्यानंतर युवकांनी ज्या पद्धतीचे योगदान दिलं,त्याबरोबर क्रमांक एक, दोन, तीन-चार इतकं सुटसुटीत आणि सटीकपणे युवकाने मांडले. यापुढे देश निर्माणासाठी काय केले पाहिजे, त्यावेळी त्यांनी केलेली ती मांडणी माझ्या आयुष्यात त्या युवावस्थेत मला दिलेल्या ते बाळकडू ठरली होती.आज ते माझ्या मनावर माझ्या मस्तकावर माझ्या राजकीय आयुष्यावर प्रभाव करून गेले आहे,आणि त्याच दिशेने काम करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.असेही शेलार यांनी सांगितले.
Body:शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी सांगितल्या अरुण जेटली यांच्या आठवणी

Conclusion:
Last Updated : Aug 25, 2019, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.