ETV Bharat / city

National Child Award : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत करता येणार अर्ज - महिला व बाल विकास मंत्रालय

केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदान केले जातात. यंदा देखील डिसेंबर महिन्यात हे दिले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी शासनाने आलेल्या अर्जांची संख्या ( Apply for Pradhan Mantri National Child Award )पाहून, अर्ज करण्याकरिता मुदत वाढवलेली आहे. 31 ऑक्टोंबर 2022 सायंकाळी पाच वाजेपर्यंत आता अर्ज करता येणार आहे.

National Child Award
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
author img

By

Published : Oct 16, 2022, 12:11 PM IST

मुंबई : केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदान केले जातात. यंदा देखील डिसेंबर महिन्यात हे दिले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी शासनाने आलेल्या अर्जांची संख्या ( Apply for Pradhan Mantri National Child Award ) पाहून, अर्ज करण्याकरिता मुदत वाढवलेली आहे. 31 ऑक्टोंबर 2022 सायंकाळी पाच वाजेपर्यंत आता अर्ज करता येणार आहे.

राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी पात्रता - भारतीय संघराज्याच्या क्षेत्रात निवास करणारा करणारी बालक बालिका असावी. पाच वर्षापेक्षा ते 18 वर्षापेक्षा अधिक नसणाऱ्या बालक बालकाचे वय 31 ऑगस्ट 2023 पर्यंत 18 असावे. त्यापेक्षा अधिक असू नये. तो भारतीय नागरिक असावा. भारताचा रहिवासी असावा. रोख रक्कम पुरस्कारामध्ये एक लाख रुपये देण्यात येणार. प्रमाणपत्र देण्यात येणार. याबद्दलची निवड राष्ट्रीय पातळीवर निवड समिती करणार. याची शिफारस राष्ट्रीय पातळीवरची निवड समिती करू शकते. प्रक्रिया अशी असणार अर्ज केल्यानंतर अर्जाची पडताळणी अर्जाची खात्री केली जाईल आणि त्यानंतर निवड समिती त्या बालकांना बाल पुरस्कारासाठी पात्र म्हणून निश्चित करेल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्रालय ( Ministry of Women and Child Development ) द्वारा कळवण्यात आलेली आहे.

National Child Award
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

या संकेत स्थळावरून करता येईल अर्ज - राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त करण्याच्या अर्जासाठी खालील दिलेल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कार या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येऊ शकतो व तपशिलात माहिती पाहता येऊ शकेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.