ETV Bharat / city

APMC market : एपीएमसी मार्केटमध्ये मिरची शेवगा, वाटाणा,फरसबी भेंडी महागली; इतर भाज्यांचे दर स्थिर - पालेभाज्या

APMC market : आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) मिरचीचे दर वाढले आहेत. त्यासह शेवग्याच्या शेंगा, वाटाणा आणि फरसबी भेंडीचे दरात वाढ झाली आहे. पावसामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने आगामी काही दिवसात भाजीपाल्याचे दर गगणाला भिडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

APMC market
APMC market
author img

By

Published : Jul 25, 2022, 7:48 AM IST

नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) आज शंभर किलोंप्रमाणे ज्वाला मिरचीचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. त्याच बरोबर वाटण्याचे दर ५००० रुपयांनी वाढले आहेत. शेवग्याच्या शेंगांच्या व फरसबीच्या दरातही ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडीचे दर हजार रुपयांनी वाढले आहेत. १०० किलो प्रमाणे तोंडलीच्या दरात हजार रुपयांनी घट झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळत आहे.

  • भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
  • भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ५००० ते ६००० रुपये
  • भेंडी नंबर १प्रति १०० किलो ६५०० ते ७५०० रुपये
  • लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६५०० रुपये
  • फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ७८०० ते ८५०० रुपये
  • फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते २००० रुपये
  • गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये
  • गवार प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ८००० रुपये
  • घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
  • कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४८०० रुपये
  • काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३४०० रुपये
  • काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
  • कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ४४०० रुपये
  • कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये
  • कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये
  • कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३५०० रुपये
  • ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
  • पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
  • रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
  • शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये
  • शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ६००० रुपये
  • सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २२०० रुपये
  • टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २२०० रुपये
  • टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते १८०० रुपये
  • तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
  • तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते १८०० रुपये
  • वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ११००० ते १४००० रुपये
  • वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
  • वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २२०० रुपये
  • वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २२०० रुपये
  • वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते २००० रुपये
  • मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४८००ते ५५०० रुपये
  • मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३८०० रुपये

पालेभाज्या -

  • कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३००० रुपये
  • कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० ते १८०० रुपये
  • कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३५०० रुपये
  • कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० ते २५०० रुपये
  • मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते २५०० रुपये
  • मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १८०० रुपये
  • मुळा प्रति १०० जुड्या २००० ते २६०० रुपये
  • पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० ते १००० रुपये
  • पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० ते ८०० रुपये
  • पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ७०० रुपये
  • शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते २५०० रुपये
  • शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १८०० रुपये

हेही वाचा - MBBS Admission Scam : कोल्हापुरातील एससीएसईएस संस्थेत एमबीबीएस प्रवेश घोटाळा, 350 विद्यार्थ्यांची 65 कोटींची फसवणूक

हेही वाचा - Gold Silver Rates : सोने-चांदीचे दर आज स्थिर, पहा किती आहे सोन्याचा दर

हेही वाचा - Petrol Rate Today : किती आहेत तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर, जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.