नवी मुंबई - नवी मुंबईतील ( Navi Mumbai ) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० किलोंप्रमाणे मिरचीचे दर ४०० रुपयांनी कमी झाले आहे. टोमॅटो आठशे रुपयांनी स्वस्त झाले आहेत. लिंबाच्या किंमती तब्बल दीड हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २९०० ते ३२०० रुपये
भेंडी नंबर १प्रति १०० किलो ४१०० ते ४८०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४७०० ते ५५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
१०००० ते १२००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३२०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४७०० ते ६०००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० ते १४०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१३०० ते १६०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३८०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३८००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२२०० ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २५०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ११,०००ते १४००० रुपये
वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ५५००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३२००ते ३४०० रुपये
मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३००० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १८००
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८००ते १२०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
५०० ते ६०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १८०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
हेही वाचा - Shiv Sena: शिवसेनेला पुन्हा महाविकास आघाडी शक्य? वाचा, काय आहे विश्लेषकांचे मत