मुंबई: अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत आज संपत आहे. त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यांना आज जामीन मिळतो की? पुन्हाल त्यांची रवानगी कोठडीत होतेते हे आज स्पष्ट होणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील आरोपी म्हणून कारवाई झाली.
Anil Deshmukh case : अनिल देशमुखांच्या जामीणावर आज निर्णय
गेल्या 70 दिवसांपासून 100 कोटी कथित वसुली प्रकरणात (100 crore recovery case) कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत आहे. त्यांच्या जामीन मिळतो की पुन्हा त्यांची रवानगी कोठडीत होते या संबंधिचा निर्णय आज होणार आहे.