मुंबई - 100 कोटी वसुली प्रकरणात ( 100 Cr Ransom Case ) माजी न्यायमूर्ती चांदीवाल आयोग ( chandiwal commission) असलेली एका सदस्यीय समितीसमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. अनिल देशमुख यांचे वकील सचिन वाझेची उलट तपासणी करणार आहेत. वाझे-देशमुख चांदीवाल आयोगासमोर दाखल झाले आहेत.
Mumbai Extortion Case : अनिल देशमुख यांची आज आयोगासमोर पुन्हा चौकशी - वाझे-देशमुख चांदीवाल आयोगासमोर
100 कोटी कथित वसुली प्रकरणात ( 100 crore recovery case ) माजी न्यायमूर्ती चांदीवाल आयोग ( Chandiwal Commission ) असलेली एका सदस्यीय समितीसमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. अनिल देशमुख यांचे वकील सचिन वाझेची उलट तपासणी करणार आहेत. वाझे-देशमुख आयोगासमोर दाखल झाले आहेत.
अनिल देशमुख
मुंबई - 100 कोटी वसुली प्रकरणात ( 100 Cr Ransom Case ) माजी न्यायमूर्ती चांदीवाल आयोग ( chandiwal commission) असलेली एका सदस्यीय समितीसमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. अनिल देशमुख यांचे वकील सचिन वाझेची उलट तपासणी करणार आहेत. वाझे-देशमुख चांदीवाल आयोगासमोर दाखल झाले आहेत.
Last Updated : Dec 1, 2021, 4:40 PM IST