ETV Bharat / city

Chandiwal Commission : अनिल देशमुख, परमवीर सिंग, सचिन वाझेंची एकत्रित चौकशी होणार - परमबीर सिंग

चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख (Anil Deshmukh), परमवीर सिंग (Parambir Singh), सचिन वाझे (Sachin Vaze) या तिघांची एकत्रित समोरासमोर चौकशी होणार आहे. चांदीवाल आयोगासमोर ( chandiwal commission) सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांशी बोलण्याचा प्रयत्न केला.

Chandivala Commission
Chandivala Commission
author img

By

Published : Nov 30, 2021, 12:36 PM IST

Updated : Nov 30, 2021, 3:04 PM IST

मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात (100Cr Ransom Case) माजी न्यायमूर्ती चांदीवाल आयोग ( chandiwal commission) असलेली एका सदस्यीय समितीसमोर आज (मंगळवारी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) , माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh), माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) या तिघांचीही एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे.

चांदीवाल आयोगासमोर ( chandiwal commission) सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळेस अनिल देशमुखांनी वाझेशी बोलणे टाळले. यावर यावर माझ्या माणुसकीचा जास्ती गैरफायदा घेऊ नका असे म्हणत न्यायाधीशांनी वाझेंना फटकारले. माझ्या वकिलांना वाझेंची उलट तपासणीची परवानगी द्यावी अनिल देशमुखांचे आयोगासमोर विनंती केली. अनिल देशमुख यांना त्यांच्या वकिलांसोबत भेटण्यासाठी आयोगाकडून एक तासाचा वेळ देण्यात आला.

तिघांचा घेणार एकत्रित जवाब
माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील बार रेस्टॉरंट मधून शंभर कोटी वसुली करण्याचे सचिन व ज्यांना टार्गेट दिल्याचा धक्कादायक खुलासा पत्राद्वारे केला होता. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर राज्य सरकारने या सर्व प्रकरणाची तपास करण्याकरिता निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या एक सदस्यीय समितीचे गठित करण्यात आली होती. या समितीसमोर आतापर्यंत सचिन वाझे, परमवीर सिंग यांचे जबाब नोंदविण्यात आला आहे. आज अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात येणार असून त्यानंतर तिघांचाही जवाब एकत्रित आमने-सामने नोंद घेण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा - Param Bir Waze Meeting : सिंग-वाझे भेटीबाबत चौकशीचे आदेश - गृहमंत्री वळसे

Last Updated : Nov 30, 2021, 3:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.