मुंबई - पीएमएल न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Case) यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. त्यांना अनिल देशमुख प्रकरणात 'ईडी'कडून अटक करण्यात (ED Arrest Anil Deshmukh PA) आली होती. 'ईडी'ने त्यांना २६ जूनला अटक केल्यानंतर दोघांनाही ६ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती.
हेही वाचा - OBC Reseveration : ओबीसी आरक्षणाला 'सर्वोच्च' स्थगिती मिळाल्याने राज्य सरकारच्या अडचणीत वाढ