ETV Bharat / city

Legislative Council Voting : अनिल देशमुख, नवाब मलिक यांची विधान परिषदेत मतदानाच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात धाव - विधान परिषदेत मतदानाची परवानगीसाठी

100 कोटींचा भ्रष्टाचार प्रकरणात ( 100 crores corruption matter ) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयात डिफॉल्ट जामीन मिळावा, यासाठी याचिका दाखल केली आहे. त्याला सीबीआयने आज विरोध केला. या प्रकरणावर उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे.

Legislative Council Voting
अनिल देशमुख नवाब मलिक उच्च न्यायालयात
author img

By

Published : Jun 13, 2022, 5:33 PM IST

Updated : Jun 13, 2022, 6:49 PM IST

मुंबई - अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची विधान परिषदेत मतदानाची परवानगी मिळण्याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली ( Anil Deshmukh Nawab Malik runs in High Court ) आहे. मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आता विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी मुंबई हायकोर्टात प्रयत्न करत आहेत. राज्यसभेसाठी दोघांनाही मतदान करण्याची परवानगी मिळाली नव्हती.

अनिल देशमुखांच्या याचिकेवर उद्या सुनावणी - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला सीबीआयने विरोध दर्शवला आहे आज दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये म्हटले आहे की सीबीआयकडून दाखल करण्यात आलेले आरोप पत्र पूर्ण असल्यामुळे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या जामीन अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या मंगळवार (दि 14) जून रोजी सुनावणी होणार आहे.

  • Rs 100 crores corruption matter | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh has filed a petition seeking default bail from the Special CBI Court, which was opposed by the CBI today. The matter will be heard tomorrow. pic.twitter.com/FNti8FZWXq

    — ANI (@ANI) June 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू असतानाच आजी-माजी मंत्री मतदानापासून मुकले होते. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीला दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. तर अनिल देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी झाली नाही.

राज्यसभा मतदानासाठी न्यायालयाकडून दिलासा नाहीच - उच्च न्यायालयातील प्रयत्नही अपयशी ठरल्याने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचे मतदान करता आले नाही. अनिल देशमुख यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणीच झाली नाही. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होऊ शकणार नसल्याने देशमुख यांच्या वकिलांनी तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत.

देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणीच नाही - विशेष पीएमएलए न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अनिल देशमुख यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणीच झाली नाही. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होऊ शकणार नसल्याने देशमुख यांच्या वकिलांनी तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीसाठी विधानभवनात जाऊन मतदान करण्याची संधी मिळालीच नाही. मुंबई उच्च न्यायालयातही या दोघांना दिलासा दिला नाही.

हेही वाचा - Rahul Gandhi: राहुल गांधी चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी 'ED'कार्यालयात दाखल

Last Updated : Jun 13, 2022, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.