ETV Bharat / city

Anant Chaturdashi 2022 लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

Anant Chaturdashi 2022 गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, Anant Chaturdashi असा जयघोष करत गणेश भक्तांनी आज अत्यंत भक्तिभावाने जड अंतःकरणाने निरोप दिला. लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी लाखो भाविक मुंबईमधील चौपाट्या Ganapati Visarjan , समुद्र किनारे, कृत्रिम तलाव आदी ठिकाणी जमले होते.

Anant Chaturdashi 2022
Anant Chaturdashi 2022
author img

By

Published : Sep 9, 2022, 10:36 PM IST

मुंबई गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, Anant Chaturdashi असा जयघोष करत गणेश भक्तांनी आज अत्यंत भक्तिभावाने जड अंतःकरणाने निरोप दिला. लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी लाखो भाविक मुंबईमधील चौपाट्या Ganapati Visarjan , समुद्र किनारे, कृत्रिम तलाव आदी ठिकाणी जमले होते.

लाडक्या बाप्पाला निरोप मुंबईत गेल्या Ganesh Visarjan 2022 अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार होता. हा प्रसार कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले होते. त्यानतंर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. ३१ ऑगस्टला सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. भाविकांच्या घरात आणि सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मंडपात बाप्पा विराजमान झाले. भाविकांनी गेले दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली. Anant Chaturdashi 2022 त्यानंतर आज अनंत चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक चौपाटी, समुद्र किनारी, कृत्रिम तलावाच्या ठिकाणी जमले होते. अनेकांना आपला लाडक्या बाप्पाला निरोप देताना अश्रू अनावर झाले होते. मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष ऐकू येत होता.

चोख बंदोबस्त, योग्य सुविधा लाखो भाविकांना लाडक्या बाप्पाच्या विश्राजनामध्ये कोणताही त्रास होऊ नये, म्हणून मुंबई महापालिकेने ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि १६२ कृत्रिम तलावाच्या ठिकाणी योग्य अशा सुविधा दिल्या होत्या. Ganesh Visarjan 2022 तसेच गणेश विसर्जन योग्य प्रकारे व्हावे, म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे मुंबईत रात्रीपर्यंत विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले.

७४२१ मुर्त्यांचे विसर्जन मुंबईत आज शुक्रवारी ९ सप्टेंबरला विसर्जनाला सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत १० दिवसांच्या घरगुती सार्वजनिक ३०२, घरगुती ७०४६, गौरी ७३ अशा एकूण ७४२२ मुर्त्यांचे विसर्जन नैसर्गिक स्त्रोत्रात करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावात सार्वजनिक ५३, घरगुती २३९३, गौरी ३५ अशा एकूण २४८२ मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.