ETV Bharat / city

अजित पवारांनी हरिभाऊ बागडेंना फोन केला अन् म्हणाले... - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बातमी

आमदारकीचा राजीनामा देताना अजित पवार माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. आमच्या नेहमीच्या फॉरमॅटमध्ये राजीनामा आला असल्याने तो स्वीकारला, असे बागडे यांनी सांगितले.

हरिभाऊ बागडे
author img

By

Published : Sep 27, 2019, 8:49 PM IST

Updated : Sep 27, 2019, 11:55 PM IST

मुंबई - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी बोलून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, अशी माहिती बागडे यांनी दिली.

अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत माहिती देताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

हेही वाचा - शरद पवार यांच्या मागे ईडी चौकशी कोणी लावली? नांदगावकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

अजित पवार यांनी आपला राजीनामा बागडे यांच्या मुंबई येथील कार्यालयात ईमेलद्वारे पाठविला होता. हा राजीनामा देताना अजित पवार माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. आमच्या नेहमीच्या फॉरमॅटमध्ये राजीनामा आला असल्याने तो स्वीकारला, असे बागडे यांनी सांगितले.

हेही वाचा - ईडी प्रकरण : न्यायालयाच्या आदेशानेच गुन्हे दाखल - रावसाहेब दानवे

विधानसभेची मुदत संपायला आली असून विधानसभेच्या निवडणुकीची आचार संहिता लागलेली आहे. त्यामुळे पवार यांच्या राजीनाम्याने सरकार विरोधी रोष व्यक्त गेला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Intro:माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुंबई येथील कार्यालयात त्यांनी तो सूपूर्त केला होता. त्या कार्यलयाने बागडे यांना तो मेलद्वारे पाठविला. आणि बागडे यांनी तो स्विकारल्याचं सांगितलं. अजित पवार आधी हरिभाऊ बागडे यांच्याशी बोलले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.Body:याबाबत बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले. ते माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. आमच्या नेहमीच्या फाॅरर्मटमध्ये तो आला असल्याने तो स्वीकारला असल्याचे बागडे यांनी सांगितले.Conclusion:या विधानसभेची मुदत संपायला आली असून विधानसभेच्या निवडणुकीची आचार संहिता लागलेली असताना अजित पवार यांच्या राजीनाम्याने सरकार विरोधी रोष व्यक्त गेला का असा प्रश्न उपस्थित होतोय.
Last Updated : Sep 27, 2019, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.