ETV Bharat / city

Har Ghar Tiranga हर घर तिरंगा अंतर्गत आमीर खानने फडकावला तिरंगा - अभिनेता आमिर खान

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत 75 years of Indian Independence आयोजित हर घर तिरंगा Har Ghar Tiranga campaign मोहीमे मध्ये अनेक कलाकार Many artists participated देखील सहभागी झाले आहेत त्यामध्ये आपल्या सत्यमेव जयते कार्यक्रमाच्या माध्यमातुन देशातील अनेक गंभीर प्रश्नांना हात घालणारा अभिनेता आमिर खानने Aamir Khan देखील आपल्या घरावर तिरंगा फडकावला आहे आमिरची मुलगी इरा खान देखील यावेळी त्याच्यासोबत दिसत आहे

Har Ghar Tiranga
आमीर खानने फडकावला तिरंगा
author img

By

Published : Aug 14, 2022, 4:07 PM IST

मुंबई हर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tiranga campaign देशात आणि सर्व प्रसार माध्यमांवर तसेच समाज माध्यमांवर देखील अत्यंत गाजत आहे. अनेक भारतीयांनी आपल्या व्हाॅट्सअप प्रोफाईल वर तिरंगाचा फोटो ठेवलेला आहे. देशाच्या प्रत्येक रस्त्यांवर नागरीक शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन अभिमानाने फिरतांना दिसत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित हर घर तिरंगा मोहीमे मध्ये अनेक कलाकार Many artists participated देखील सहभागी झाले आहेत. अभिनेता आमिर खानने Aamir Khan देखील इरा खानसह घरावर तिरंगा फडकावला.

आपल्या सत्यमेव जयते कार्यक्रमाच्या माध्यमातुन देशातील अनेक गंभीर प्रश्नांना हात घालणारा अभिनेता आमिर खानने देखील आपल्या घरावर तिरंगा फडकावला आहे. आमिरची मुलगी इरा खान देखील यावेळी त्याच्यासोबत दिसत आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत सगळीकडे सुरु असलेल्या हर घर तिरंगा मोहीमेमुळे देशात चोहीकडे वातावरण तिरंगामय व देशभक्तीमय झालेले आहे. असे म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा Mumbai in Tricolour मुंबईत तिरंगामय झालेल्या या लोकप्रिय वास्तूंना पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.