ETV Bharat / city

आज आत्ता.. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि महाटेकरांच्या मंत्रीपदविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली...

author img

By

Published : Sep 13, 2019, 10:28 AM IST

Updated : Sep 13, 2019, 3:25 PM IST

झरझर नजर...दिवसभरातील ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर

aaj atta
  • 2:59 PM - मुंबई - गौतम नवलखांची मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली... सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी 3 आठवड्यांची मुदत
  • 1:41 PM - मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि महाटेकरांच्या मंत्रीपदविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
  • 1:22 PM - नवी मुंबई - नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर प्रकरणी गणेश नाईकांसह मंदिर ट्रस्टला नोटीस पाठवण्याचे एमआयडीसीला निर्देश
  • 1:15 PM - कोल्हापूर - कागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांनी केला प्रचाराचा शुभारंभ... राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांचा पराभव करून निवडून येण्याचा विश्वास
  • 11:12 AM - पुणे - विसर्जन मिरवणुकीची सांगता...गेल्या वर्षीपेक्षा 3 तास आधी संपली मिरवणूक
  • 11:01 AM - गोंदिया - गोंदिया येथे बनावटी देशी दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा... दारूबंदी जिल्ह्यात होत होती दारूची विक्री
  • 10:55 AM - नागपूर - विदर्भाचा विकास व्हावा यासाठी नागपुरचा गणपतीचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन... गेल्या 9 वर्षापासून ट्रेनने जातो गणपती
  • 10:00 PM - नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणारे तोतलडोह धरण 95 टक्के भरले... पाण्याचा विसर्ग सुरू... नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश
  • 9:23 AM - वर्धा - पुलगाव येथे पतीने केली पत्नीची हत्या... पती पोलिसांच्या ताब्यात
  • 9:11 AM - औरंगाबाद - राष्ट्रवादी नेते भास्कर जाधव राजीनामा देण्यासाठी शहरात दाखल... विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे देणार आमदारकीचा राजीनामा
  • 9:10 AM - मुंबई - लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन... कोळी बांधवांनी दिली 21 बोटींची सलामी

Intro:Body:

aaj atta

Conclusion:
Last Updated : Sep 13, 2019, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.