ETV Bharat / city

आज आत्ता... मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये सहा मजली इमारत कोसळली... - aaj atta

झरझर नजर...दिवसभरातील ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर

आज आत्ता
author img

By

Published : Sep 20, 2019, 9:24 AM IST

Updated : Sep 20, 2019, 12:58 PM IST

  • 12.33 PM - औरंगाबाद - 30 सप्टेंबरपासून सरकारविरोधात मराठा क्रांती ठोकमोर्चा... कायगाव टोका येथुन निघणार यात्रा
  • 12.20 PM - मुंबई - गॅस गळतीबाबत सर्व अॅथोरिटीची आज बैठक... कोणत्याही प्रकारची गॅस गळती झाल्याचे समोर आले नाही
  • 11.35 AM - मुंबई - मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये सहा मजली इमारत कोसळली... कुठलीही जीवितहानी नाही, घटनास्थळी सुरक्षा यंत्रणा दाखल
  • 11.04 AM - नवी दिल्ली - कार्पोरेट टॅक्समध्ये मोठी कपात... अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची जीएसटी परिषदेत घोषणा
  • 09.59 AM - वर्धा - पुलगाव येथे मुलाने केली बापाची हत्या... मुलगा व वडील दोघांनाही होते दारुचे व्यसन
  • 9:13 AM - मुंबई - गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाई यांच्यात युतीची चर्चा... जागावाटपाचा मुख्यमंत्र्यांचा नवा प्रस्ताव
  • 9:11 AM - मुंबई - शिवसेना-भाजप युती होण्याची शक्यता...सेनेला 126 जागांची ऑफर

Intro:Body:

[9/20, 9:11 AM] Jyoti Pednekar, Mumbai: युतीचा तिढा सुटला, शिवसेनेच्या वाटेला 126 जागा

[9/20, 9:13 AM] Jyoti Pednekar, Mumbai: रात्री उशिरा मुख्यमंत्री व सुभाष देसाई यांची चर्चा झाली, त्यात हा प्रस्ताव देण्यात आला

Conclusion:
Last Updated : Sep 20, 2019, 12:58 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.