ETV Bharat / city

आज आत्ता... 288 जागा लढणारच, काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते संपर्कात - प्रकाश आंबेडकर

झरझर नजर...दिवसभरातील ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर

आज आत्ता
author img

By

Published : Sep 18, 2019, 9:16 AM IST

Updated : Sep 18, 2019, 3:14 PM IST

  • 2:19 PM कोल्हापूर ब्रेकिंग - सत्ता संपादन रॅली कोल्हापुरात, रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय - प्रकाश आंबेडकर
  • लोकांना बदल हवा आहे ते रॅली मधून दिसतोय. लोकं अपेक्षा व्यक्त करत आहेत - प्रकाश आंबेडकर
  • पोलिसांची आठ तासांची ड्युटी,आशा अंगणवाडी सेविका,पर्यावरण यांचे प्रश्न मांडणार- प्रकाश आंबेडकर
  • काँग्रेसची उजाला योजना या सरकारने कॉपी केली, उज्ज्वला योजनेची व्याप्ती वाढली पाहिजे, त्यासाठी सबसिडी देऊ - प्रकाश आंबेडकर
  • चार राज्यात समन्वय नसल्यानं पूरस्थिती , चार राज्यातील नद्यांचा एकत्रित नियंत्रण झालं पाहिजे - प्रकाश आंबेडकर
  • इतर छोट्या पक्षाशी बोलणी सुरू आहेत, 288 जागा लढणारच - प्रकाश आंबेडकर
  • काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेकजण संपर्कात आहेत - प्रकाश आंबेडकर
  • युतीवर बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री कोण यावरच भर, शिवसेनेचा राहुल गांधी होऊ नये - प्रकाश आंबेडकर
  • 2:10 PM मुंबई - सिद्धिविनायक मंदिरात रोजंदारीवर काम करणारे 129 कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत दाखल.
  • 1:26 PM सांगली -एसटी बस पलटून 38 विद्यार्थी जखमी - विटा नजीक वाळूज मार्गावर घडला अपघात, जखमी शाळकरी मुलांवर विटा ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार सुरू .
  • 1.18 PM हिंगोली - शहरापासून दोन किमी अंतरावर सापडले वसमत मधील चोरीला गेलेले एटीएम.. एका चोरट्याला घेतले ताब्यात

    12.40 PM नाशिक - मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज नाशिकमध्ये, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाजनादेश यात्रेच्या सांगता सभेत उपस्थिती..; पोलिसांकडुन मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस, आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाईची शक्यता..
  • 12.25 PM - मुंबई - सेव्ह आरेच्या सदस्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर केली निदर्शने
  • 11.34 AM नागपूर - जीवघेण्या खड्ड्यांची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल, नागपूर खंडपीठाने महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना बजावली नोटीस.
  • 11:27 AM कोल्हापूर - कचरा गोळा करणाऱ्या गाडीच्या गाण्यावरही कोल्हापुरातील तरुणांचा डान्स., व्हिडिओ व्हायरल
  • 11:12 AM नाशिक - तारवाला सिग्नलवर भीषण अपघात, आयशर ट्रक आणि गुजरात बसचा अपघात, पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली घटना, आयशर चालक गंभीर जखमी, बसमध्ये होते ४२ प्रवासी, लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश
  • 11:00 AM नाशिक - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक पदाधिकारी ताब्यात
  • 10:45 AM हिंगोली - हिंगोली तालुका अध्यक्षाची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, वंचितकडून मागितली उमेदवारी,
  • 10:36 AM अमरावती- पूर्णा नदीत बचाव पथकाची बोट उलटली, सर्व सुखरूप
  • 10:30 AM वाशिम - वाशिम जिल्ह्यातील एकमेव साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार मेळावा, राजू शेट्टी उपस्थिती राहणार
  • 10:19 AM रत्नागिरी - शिवसेनेला दापोलीत फटका बसणार, माजी आमदार दळवी आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यातील वाद विकोपाला, दापोलीचे माजी आमदार सुर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर
  • 09.35 AM रत्नागिरी - गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले, पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना, एक बेपत्ता, दोघांना वाचवण्यात यश , सुनील आदीमणी असं बेपत्ता तरुणाचं नाव, तिघेही सांगलीचे रहिवासी
  • 9:00 AM - नाशिक - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश रॅलीत कांदा फेकण्याची भीती... स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
  • 8:58 AM नाशिक - फाईलगहाळ केल्याच्या निषेधार्थ आमदार झिरवाळ यांचे मध्यरात्री ठिय्या अदोलन...
  • 08.06 AM - रत्नागिरी - आज मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरीत दाखल होणार... पत्रकारपरिषद न घेताच मुख्यमंत्री होणार मुंबईला रवाना

Intro:Body:

08.07: am : रत्नागिरी

मुख्यमंत्र्यांची महजानदेश यात्रा रत्नागिरीत

पत्रकार परिषद न घेताच मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होणार

महाजनादेश यात्रेची रत्नागिरीतील पत्रकार परिषद रद्द

रत्नागिरीच्या विमानतळावरून मुख्यमंत्री मुंबईत दाखल होणार

पावणे नऊ वाजता रत्नागिरी विमानतळावरून रवाना होणार

पत्रकार परिषद न घेताच मुख्यमंत्री कोकणातून जाणार

Conclusion:
Last Updated : Sep 18, 2019, 3:14 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.