ETV Bharat / city

आज..आत्ता..15 वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीने काय काम केले हे जाहीर सभेत सांगावे - अमित शाह - live updates

झरझर नजर.. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

आज...आत्ता...
author img

By

Published : Oct 10, 2019, 1:39 PM IST

LATEST LIVE UPDATES -

  • 12:57 PM - 15 वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीने काय काम केले? केले असेल तर कॉंग्रेस आणि पवारांनी जाहीर सभेत सांगावे - अमित शाह
  • 12:45 PM - भाजप प्रदेश कार्यालयात पीएमसी बँकेच्या ग्राहकांचा गोंधळ, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भेटू देण्याची मागणी
  • 12:50 PM - काँग्रेसचे गोराईचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी व समर्थक आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • 12.33 PM - भायखळ्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, राष्ट्रवादी उपाध्यक्ष सुनीला शिंदे, माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांनी केला शिवसेनेत प्रवेश
  • 12:10 PM - गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रचे चित्र बिघडवण्याचे काम केले, त्यांच्या हातून सत्ता काढायची - शरद पवार
  • 12:05 PM - आज शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे - शरद पवार

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.