मुंबई - मुंबई : मुंबई येथे समुद्रात ओएसजीसीचं हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. यानंतर कोस्टगार्डकडून जहाज बचावकार्याकरिता पाठवण्यात आले आहे. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. एकूण 9 जण हेलिकॉप्टरमध्ये होती. यामध्ये 4 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. एकूण सात प्रवासी आणि दोन क्रू मेम्बर हेलिकॉप्टरमध्ये होते. सध्या बचावकार्य केले जातं आहे. बॉयलरी जाण्यासाठी हे हेलिकॉप्टर निघाल्याची माहिती मिळली आहे. आता कोस्ट गार्ड या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे. जे लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोस्टगार्डकडून मुंबई मधील शिपला हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या ठिकाणी तातडीने तैनात करण्यात आले आहे. 50 नॉर्टिकल माईल्सवर ही दुर्घटना घडली, असे सांगितलं जात आहे.
7 प्रवाशांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरचे समुद्रात आपत्कालीन लँडिंग - A helicopter carrying 7 passengers
7 प्रवासी आणि 2 वैमानिक असलेल्या हेलिकॉप्टरचे मुंबई हाय येथील ONGC रिग सागर किरण जवळ अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. तेल आणि नैसर्गिक वायू कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ने ट्विट केले, बचाव कार्य सुरू आहे.