मुंबई : मुंबई शहरातील नागपाडा भागात असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागली ( Mumbai Building Fire ) आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आतापर्यंत आग कशी लागली ह्याच कारण अद्याप समजू शकले नाही.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..