ETV Bharat / city

Mumbai Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगाब्लॉक, 175 लोकल आणि 'या' एक्सप्रेस रद्द

ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी 72 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार ( Thane Diva Railway Mega Block ) आहे. शनिवारी मध्य रात्री १२ वाजल्यापासून सोमवारी मध्य रात्री १२ वाजेपर्यत मेगाब्लॉक ( Mumbai Central Railway Mega block ) असेल. यादरम्यान १७५ पेक्षा अधिक लोकल ट्रेन, ४० पेक्षा अधिक मेल एक्सप्रेसच्या गाड्या रद्द केल्या जातील.

Central Railway
Central Railway
author img

By

Published : Feb 3, 2022, 11:03 AM IST

Updated : Feb 5, 2022, 10:46 AM IST

मुंबई - मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तब्बल ७२ तासाचा मेगाब्लॉक घेतला जाणार ( Thane Diva Railway Mega Block ) आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भात घोषणा केली. शनिवारी मध्य रात्री १२ वाजल्यापासून सोमवारी मध्य रात्री १२ वाजेपर्यत मेगाब्लॉक ( Mumbai Central Railway Mega block ) असेल. या काळात १७५ पेक्षा अधिक लोकल ट्रेन, ४० पेक्षा अधिक मेल एक्सप्रेसच्या गाड्या रद्द केल्या जातील. तर अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

असा असेल मेगाब्लॉक

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामांसाठी आणि दिवा येथे नवीन आरआरआय इमारत सुरू करण्यासाठी ७२ तासाचा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. हा ब्लॉक शनिवार, रविवार मध्यरात्री 12 ते सोमवार मंगळवार मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत शुक्रवारी रात्री ११.१० ते पहाटे ४ वाजेपर्यत कल्याण येथून सुटणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस आणि अप जलद उपनगरीय गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे स्टेशनवर थांबणार नाहीत. रविवारपासून अप जलद गाड्या कळवा प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि नवीन बोगदा-१ मार्गे नव्याने तयार केलेल्या जलद मार्गावर चालविण्यात येतील.

या ४३ मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द

  • 22119/22120 मुंबई - करमळी - मुंबई एक्सप्रेस
  • 12051/12052 मुंबई - मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
  • 11085 लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव एक्सप्रेस
  • 11086 मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव एक्सप्रेस
  • 11100 मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • 22113 लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचुवेली एक्सप्रेस
  • 22114 कोचुवेली - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • 12224 एर्नाकुलम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • 12223 लोकमान्य टिळक टर्मिनस - एर्नाकुलम एक्सप्रेस
  • 12220 सिकंदराबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • 12219 लोकमान्य टिळक टर्मिनस - सिकंदराबाद
  • 12133/ 12134 मुंबई – मंगळुरू जंक्शन- मुंबई एक्सप्रेस
  • 17317 हुबळी– दादर एक्सप्रेस
  • 17318 दादर- हुबळी एक्सप्रेस
  • 11008 पुणे - मुंबई डेक्कन एक्सप्रेस
  • 11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस
  • 11030 कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस
  • 11029 मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
  • 12071 / 12072 मुंबई- जालना -मुंबई जन शताब्दी एक्सप्रेस
  • 12109/12110 मुंबई- मनमाड -मुंबई पंचवटी एक्सप्रेस
  • 11401/11402 मुंबई - आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
  • 12123/12124 मुंबई - पुणे - मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस
  • 12112 अमरावती - मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस
  • 12111 मुंबई - अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस
  • 12140 नागपूर - मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
  • 12139 मुंबई - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
  • 11139/11140 मुंबई- गदग - मुंबई एक्सप्रेस
  • 17611 ह.साहिब नांदेड - मुंबई राज्यराणी एक्सप्रेस
  • 17612 मुंबई - ह. साहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
  • 12131 दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस
  • 12132 साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस
  • 11041 दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस
  • 11042 साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस
  • 11027 दादर- पंढरपूर एक्सप्रेस
  • 11028 पंढरपूर - दादर एक्सप्रेस
  • 22147 दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस
  • 22148 साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस
  • 11003/11004 दादर- सावंतवाडी रोड - दादर तुतारी एक्सप्रेस
  • 50103/50104 दिवा - रत्नागिरी- दिवा पॅसेंजर
  • 10106 सावंतवाडी - दिवा एक्सप्रेस
  • 10105 दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस

पनवेल येथे एक्सप्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन

  • 10104 मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेस
  • 10112 मडगाव - मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस
  • 12202 कोचुवेली - लोकमान्य टिळक टर्मिनस
  • 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस
  • 12620 मंगळुरु जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस

पुणे येथे एक्सप्रेस ट्रेनचे शॉर्ट टर्मिनेशन

  • 17032 हैदराबाद - मुंबई एक्सप्रेस

पनवेलहून एक्सप्रेस गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन

  • 11003 दादर - सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस
  • 10103 मुंबई - मडगाव मांडवी एक्सप्रेस
  • 10111 मुंबई - मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस
  • 12201 लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचुवेली एक्सप्रेस
  • 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- थिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस
  • 12619 लोकमान्य टिळक टर्मिनस- मंगळुरु जंक्शन मत्स्यगंधा एक्सप्रेस

पुणे येथून एक्सप्रेस ट्रेनचे शॉर्ट ओरिजिनेशन

  • 12701 मुंबई - हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस शनिवारी -रविवारी रोजी सुटणारी

तीन दिवसात मेमू सेवा रद्द

  • 01338/01337 डोंबिवली – बोईसर – वसई रोड
  • 01339/01340 वसई – दिवा – वसई रोड
  • 01341/01342 वसई रोड – दिवा –वसई रोड
  • 01343/01344 वसई रोड – दिवा –वसई रोड
  • 01345 वसई रोड - दिवा
  • 01357/01358 वसई रोड – दिवा –वसई रोड
  • 01347/01348 दिवा – रोहा – दिवा
  • 01349 दिवा – रोहा
  • 01346 रोहा - दिवा
  • 01353/01354 दिवा – पनवेल – दिवा
  • 01355/01356 दिवा – पेण – दिवा
  • 01352/01351 पेण - दिवा - पेण

पश्चिम रेल्वेच्या मेमू सेवा

  • 09284 डहाणू रोड – पनवेल
  • 09285 पनवेल – वसई रोड
  • 09287/09288 पनवेल – वसई रोड – पनवेल
  • 09286 वसई रोड – पनवेल
  • 09281 पनवेल- डहाणू रोड

विशेष मेमू सेवा

पश्चिम रेल्वे मेमू सेवांव्यतिरिक्त प्रवाशांचा सुविधेसाठी ७२ तासाचा ब्लॉक कालावधीत विशेष मेमू सेवा चालविण्यात येणार आहे. यामध्ये पनवेल - रोहा विशेष-१ पनवेल येथून ०८.२५ वाजता सुटेल आणि १०.१० वाजता रोह्याला पोहोचेल. रोहा - पनवेल विशेष-२ रोहा येथून ०६.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०८.१५ वाजता पोहोचेल. पनवेल-रोहा विशेष-३ पनवेल येथून १८.०५ वाजता सुटेल आणि १९.५० वाजता रोहा येथे पोहोचेल. रोहा - पनवेल विशेष -४ रोहा येथून १६.१५ वाजता सुटते आणि १७.५५ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

पेण - पनवेल - वसई रोड मेमू सेवा

वसई रोड – पनवेल विशेष-१ वसई रोडवरून ०९.२५ वाजता सुटेल आणि ११.१० वाजता पनवेलला पोहोचेल.पेण- वसई रोड विशेष-२ पेण येथून ०६.३५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०७.२९ वाजता आणि वसई रोड येथे ०९.१५ वाजता पोहोचेल. वसई रोड – पनवेल विशेष-३ वसई रोड येथून १३.१५ वाजता सुटेल आणि १५.०० वाजता पनवेल येथे पोहोचेल. पनवेल – वसई रोड विशेष-४ पनवेल येथून ११.२० वाजता निघेल आणि वसई रोड येथे १३.०५ वाजता पोहोचेल. वसई रोड – पेण विशेष-५ वसई रोड येथून १७.५० वाजता, पनवेल येथे १९.३४ वाजता आणि पेण येथे २०.३० वाजता पोहोचेल. पनवेल - वसई रोड विशेष -६ पनवेल येथून १५.१० वाजता निघेल आणि १६.५५ वाजता वसई रोड येथे पोहोचेल.

हेही वाचा -Anil Deshmukh On Anil Parab : अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "अनिल परब पोलीस बदलीबाबत..."

Last Updated : Feb 5, 2022, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.