ETV Bharat / city

राज्यात 62 हजार 919 रुग्णांची नोंद तर 69 हजार 710 जणांची कोरोनावर मात

राज्यात 62 हजार 919 रुग्णांची नोंद झाली आहे.

62-thousand-919-corona-patients-have-been-registered-in-the-state
राज्यात 62 हजार 919 रुग्णांची झाली नोंद
author img

By

Published : Apr 30, 2021, 10:44 PM IST

मुंबई - राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जरी वाढत असले तरी नव्याने रुग्ण वाढीचे प्रमाण जैसेथेच आहे. आजही राज्यात 62 हजार 919 रुग्णांची नोंद झाली आहे, तर आज उपचारादरम्यान 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूदर 1.5% इतका आहे. राज्यात 24 तासात 69 हजार 710 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. असे असले तरी मृतांच्या संख्येत होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत वाढ घालणारी आहे.

मागील सात दिवसातील मृतांची आकडेवारी -
30 एप्रिल 2021
मृतांची संख्या 828
मृत्यूचं प्रमाण- 1.5%

29 एप्रिल 2021
मृतांची संख्या 771
मृत्यूचं प्रमाण- 1.5%

28 एप्रिल 2021
मृतांची संख्या 985
मृत्यूचं प्रमाण- 1.5%

27 एप्रिल 2021
मृतांची संख्या 895
मृत्यूचं प्रमाण- 1.5%

26 एप्रिल 2021
मृतांची संख्या 524
मृत्यूचं प्रमाण- 1.5%

25 एप्रिल 2021
मृतांची संख्या 832
मृत्यूचं प्रमाण- 1.51%

24 एप्रिल 2021
मृतांच संख्या 676
मृत्यूचं प्रमाण- 1.51%

राज्यातील कोरोनाची स्थिती -

राज्यात 69 हजार 710 रुग्ण 24 तासांत कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 38लाख 68 हजार 976 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात नव्या 62 हजार 919 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात 24 तासांत 828 रुग्णांचा मृत्यू झाला असून म्रुत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे.

राज्यात एकूण 46लाख02 हजार 472 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 62हजार 640 इतकी झाली आहे.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 3888
ठाणे- 1353
ठाणे मनपा- 709
नवी मुंबई-524
कल्याण डोंबिवली- 846
मीराभाईंदर-534
पालघर-673
वसई विरार मनपा-866
रायगड-1002
पनवेल मनपा-599
नाशिक-1667
नाशिक मनपा- 2921
अहमदनगर-3152
अहमदनगर मनपा-737
धुळे- 192
जळगाव- 933
नंदुरबार-251
पुणे- 3602
पुणे मनपा- 4365
पिंपरी चिंचवड- 2052
सोलापूर- 2236
सोलापूर मनपा-535
सातारा - 2470
कोल्हापूर-806
कोल्हापूर मनपा-206
सांगली- 1064
सिंधुदुर्ग-301
रत्नागिरी-669
औरंगाबाद-594
औरंगाबाद मनपा-457
जालना-704
हिंगोली-196
परभणी -462
परभणी मनपा-248
लातूर 737
लातूर मनपा-199
उस्मानाबाद-1002
बीड -1,562
नांदेड मनपा-219
नांदेड-447
अकोला मनपा-439
अमरावती मनपा-198
अमरावती 449
यवतमाळ-1571
बुलडाणा- 864
वाशिम - 442
नागपूर- 2722
नागपूर मनपा-4448
वर्धा-1037
भंडारा-1025
गोंदिया-541
चंद्रपूर-945
चंद्रपूर मनपा-565
गडचिरोली-522

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.