मुंबई मनी लॉड्रींग प्रकरणी ईडीने अटक केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक आणि शिवसेना नेते संजय राऊत हे तिघेही आर्थर रोड तुरुंगात Arthur Road Jail prisoner आहेत. तुरुंगात त्यांना वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संजय राऊत, नवाब मलिक आणि अनिल देशमुख या तिन्ही नेत्यांना आर्थर रोड तुरुंगात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात Condition of prisoners in Arthur Road Jail आले आहे. सर्वांना टीव्ही, कॅरम, पुस्तकं आणि इतर आवश्यक बाबी पुरवण्यात आल्या आहेत. या व्हीआयपी कैद्यांमुळे आर्थर रोड तुरुंगातील कैद्यांच्या गर्दीची चर्चा Additional prisoner at Arthur Road Jail चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतर आर्थर रोड कारागृहात बांधण्यात आलेल्या अतिरिक्त ८ बॅरेकमध्ये ५०० ते ७०० कैदी Arthur Road Prison over capacity ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. Party leaders get VIP treatment in Arthur Road Jail
क्षमतेपेक्षा 200 कैदी जास्त १९२६ मध्ये बांधलेल्या आर्थर रोड कारागृहात आठ नवीन बॅरेक जोडले गेले आहेत. ज्यात त्याच्या मूळ क्षमतेच्या 804 पेक्षा जास्त 200 कैदी राहतील. या कारागृहात सध्या अंदाजे ३७०० कैदी आहेत. Arthur Road jail common prisoner suffering तुरुंगातील गर्दीमुळे तुरुंग प्रशासनावर वर्षानुवर्षे टीका होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी चार बॅरेकचे काम पूर्ण झाले होते आणि उर्वरित इतर चार बॅरेकचे काम गेल्या दहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. या बांधकामासाठी सुमारे 3 कोटी रुपये खर्च आला. बॅरेक पूर्ण काँक्रीटच्या बनलेल्या आहेत. या बॅरेक्स बांधण्याचे काम सुमारे पाच वर्षांपूर्वी सुरू झाले आणि नंतर निधी कमी पडल्याने मध्येच काम थांबवावे लागले, विशेषत: परदेशातून परत आणलेल्या फरार आरोपींसाठी विशेष बॅरेक्स बांधण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
बहुतांश कैदी कोल्हापूर, येरवडा कारागृहात आर्थर रोड कारागृहाची एकूण कैद्यांच्या क्षमतेपेक्षा सध्या अंदाजे ३७०० कैदी असल्याने गर्दी झाली आहे. आर्थर रोड कारागृहात १५ ते २० कैदी हे दोषी म्हणजेच पक्के कैदी आहेत. तर उर्वरित सर्व कैदी कच्चे कैदी अंडरड्रायल आहेत. बहुतांश दोषी आणि शिक्षा सुनावले काई हे कोल्हापूर आणि येरवडा कारागृहात आहेत. कारण फॅक्टरी असलेल्या कारागृहात त्यांच्या हाताला काम मिळते. त्या श्रमातून ते पैसे कमावतात अशी माहिती सूत्रांनी दिली.
कारागृहात व्ह्यू कटर बसविण्याची प्रतीक्षा साने गुरुजी मार्गाशेजारी असलेल्या नवीन बॅरेकची सीमा मुख्य रस्त्याला लागून आहे. जेव्हा मोनोरेल आली तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला व्ह्यू कटर बसवण्यास सांगण्यात आले होते. परंतु ते अद्याप बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चेंबूर-सात रस्ता मोनोरेलमधून नवीन बॅरेक्स सहज दिसतात. आम्ही कारागृहात कोणतेही व्ह्यू कटर लावू शकत नाही आणि कॉन्सर्ट सीमा 20 फूट उंच आहे.