मुंबई - राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आज एकाच दिवशी 53 हजार 249 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. आतापर्यंत राज्यात 47 लाख 07 हजार 980 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे 39 हजार 923 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 53 लाख 09 हजार 215 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. असे असले तरी या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसून येते आहे. राज्यात एकाच दिवसात 695 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहेत.
राज्यातील कोरोनाची स्थिती -
राज्यात 53 हजार 249 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 47 लाख 07 हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात नव्या 39 हजार 923 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात 24 तासांत 695 रुग्णांचा म्रुत्यु झाला असून म्रुत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे.
राज्यात एकूण 53लाख 09 हजार 215 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 5 लाख 19 हजार 254 इतकी झाली आहे.
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद -
मुंबई महानगरपालिका- 1660
ठाणे- 418
ठाणे मनपा- 334
नवी मुंबई- 228
कल्याण डोंबिवली- 602
मीराभाईंदर-187
पालघर-396
वसई विरार मनपा- 385
रायगड-631
पनवेल मनपा-210
नाशिक- 1395
नाशिक मनपा- 1103
अहमदनगर- 2958
अहमदनगर मनपा- 245
धुळे- 170
जळगाव 685
नंदुरबार-157
पुणे- 3172
पुणे मनपा- 1939
पिंपरी चिंचवड- 1044
सोलापूर- 2070
सोलापूर मनपा- 128
सातारा - 2048
कोल्हापुर-1211
कोल्हापूर मनपा- 310
सांगली- 1227
सिंधुदुर्ग- 425
रत्नागिरी- 955
औरंगाबाद-451
औरंगाबाद मनपा-333
जालना- 991
परभणी - 491
लातूर - 403
लातूर मनपा-135
उस्मानाबाद- 610
बीड -1102
नांदेड -126
अकोला - 415
अमरावती 994
यवतमाळ- 752
बुलढााणा- 1152
वाशिम - 594
नागपूर- 767
नागपूर मनपा- 1352
वर्धा- 476
भंडारा-104
गोंदिया- 137
चंद्रपुर- 517
चंद्रपूर मनपा-353
गडचिरोली-244
एकाच दिवशी 53 हजार 249 रुग्णांची कोरोनावर मात - राज्यात 39 हजार 923 नवे कोरोना रुग्ण
राज्यात 39 हजार 923 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज 695 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.