मुंबई येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली Woman killed Lover in Mumbai आहे. शनिवारी एका ऑटोमध्ये महिलेले आपल्या 20 वर्षीय प्रियकराची Mumber Lover Murder चालत्या ऑटोत गळा दाबून हत्या केली. woman strangled her boyfriend Mumbai ही महिला 6 मुलांची आई आहे. घटनेनंतर महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. woman surrender in front of Police after murder याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पूर्व येथील तपेश्वर मंदिराजवळ दुपारी ही घटना घडली, असे आरे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
प्रेयसीचा लग्नाचा आग्रह, प्रियकराचा नकार आणि आरोपी महिला आणि पुरुषाचे अनेकदा भांडण होतं होते. शनिवारी दुपारी तिने त्याचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह ऑटोरिक्षात सोडला. त्यानंतर तिने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. दोघेही पवईचे रहिवासी आहेत," असे पुढे पोलीस म्हणाला. शनिवारी ऑटो रिक्षेमध्ये प्रेयसीने आपल्या जोडीदाराची हत्या केल्यानंतर लगेचच, मुंबईच्या आरे पोलिसांकडे ३० वर्षीय महिलेने आत्मसमर्पण केले. ही महिला एका 26 वर्षीय पुरुषाच्या प्रेमात पडली होती. संबंधित महिला सहा मुलांची आई असल्याचे तरुणाला माहीत होते, तरीही तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. काही कालावधी लोटल्यानंतर महिलेने लग्नाचा आग्रह धरू लागली. मात्र, तरुणाने टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर महिलेने हे पाऊल उचलले, अशी माहिती आरे पोलिसांनी दिली.
प्रेमात आपली फसवणूक झाल्याचे महिलेचा संताप अनावर प्रेमात आपली फसवणूक झाल्याचे महिलेला वाटले. त्यानंतर तिने प्रियकराला पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. मात्र मध्येच प्रियकराने गाडी दुसऱ्या रस्त्यावर वळवली. त्यानंतर महिलेला चांगलाच राग आला आणि तिने मागून तिचा दुपट्टा घेऊन तरुणाचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर महिलेने ऑटो तेथेच सोडली आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर आरे कॉलनीतील तपेश्वर मंदिराजवळ दिलेल्या ठिकाणी ऑटोची झडती घेण्यात आली. राइडिंग सीटवर बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या प्रियकराला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिस उपायुक्त (डीसीपी) म्हणाले की, आम्ही महिलेला भारतीय दंड संहितेच्या आयपीसी कलम 302 हत्या अंतर्गत अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.