ETV Bharat / city

मुंबईत अडकलेल्या 20 परप्रांतीय मजुरांची आझाद मैदान पोलिसांकडून त्यांच्या राज्यात रवानगी - मुंबई लॉकडाऊन न्यूज

पोलिसांनी या मजुरांना प्रवासादरम्यान सूचनांचे पालन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. शनिवारी संध्याकाळी 7 वाजता श्रमिक ट्रेनने या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे.

migrants workers
अडकलेल्या 20 परप्रांतीय मजुरांची आजाद मैदान पोलिसांकडून त्यांच्या राज्यात रवानगी
author img

By

Published : May 16, 2020, 3:28 PM IST

मुंबई - लॉकडाऊन काळात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पुन्हा पाठवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून तयारी सुरू करण्यात आली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लखनऊसाठी सुटणाऱ्या ट्रेनसाठी आझाद मैदान पोलीस ठाण्याबाहेर अडकलेल्या मजुरांनी गर्दी केली होती. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

यावेळी पोलिसांनी या मजुरांना प्रवासादरम्यान सूचनांचे पालन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. शनिवारी संध्याकाळी 7 वाजता श्रमिक ट्रेनने या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.