ETV Bharat / city

राज्यात नव्या 14 हजार 152 रुग्णांची नोंद - मुंबई लेटेस्ट न्यूज

राज्यात नव्या 14 हजार 152 रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासात 20 हजार 852 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

14 thousand 152 new patients have been registered in the state
राज्यात नव्या 14 हजार 152 रुग्णांची नोंद
author img

By

Published : Jun 4, 2021, 10:38 PM IST

Updated : Jun 4, 2021, 10:46 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. दुसरी लाट ओसरु लागल्याचं चिन्ह दिसू लागली आहेत. दरदिवशी वाटणारी रुग्णसंख्या आता कमी झाली आहे. राज्यात आज नव्या 14 हजार 152 रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे राज्यात 24 तासात 20 हजार 852 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 55 लाख 07 हजार 058 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 58 लाख 05 हजार 565 इतकी आहे.

राज्याती कोरोनाची स्थिती -

राज्यात नव्या 14 हजार 152 रुग्णांची नोंद

राज्यात एकूण 58 लाख 05 हजार 565 रुग्णांची आतापर्यंत नोंद

24 तासांत 20 हजार 852 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात 24 तासांत 289 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1लाख 96 हजार 894इतकी आहे.

24 तासांत कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 968
ठाणे - 149
ठाणे महानगरपालिका- 129
कल्याण डोंबिवली महापालिका- 129
पालघर- 279
वसई विरार- 171
रायगड- 618
पनवेल मनपा - 139

नाशिक- 366
नाशिक मनपा- 249
अहमदनगर- 663
जळगाव- 119

पुणे - 836
पुणे मनपा- 372
पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 256
सोलापूर- 511
सातारा - 1537

कोल्हापूर- 1159
कोल्हापूर मनपा- 392
सांगली- 778
सांगली मनपा- 133
सिंधुदुर्ग- 670
रत्नागिरी- 684

उस्मानाबाद- 219
बीड- 269
अकोला- 106
अमरावती - 204
यवतमाळ- 288
नागपूर मनपा- 137
चंद्रपूर -112

Last Updated : Jun 4, 2021, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.