ETV Bharat / city

Kolhapur Corona Update : कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या शून्य; लसीकरण, रुग्णसंख्येवर एक नजर - कोल्हापुरातील एकूण कोरोना रुग्ण

गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण ( Covid New Patients In Kolhapur ) आढळून आले नसल्याने एकप्रकारे कोल्हापूरकरांना दिलासाच मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या एकूण आकडेवारीचा ( Covid Cases In Kolhapur ) तसेच इथे सुरू असलेल्या लसीकरणाचा ( Kolhapur Covid Prevention Vaccination ) सविस्तर आढावा घेतला आहे ईटीव्ही भारत प्रतिनिधीने..

Kolhapur Corona Update
कोल्हापूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 22, 2022, 5:39 PM IST

कोल्हापूर : गेल्या 2 वर्षांपासून संपूर्ण जग ज्या कोरोनाचा सामना करत आहे, तोच कोरोना कोल्हापुरातून हद्दपार झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूरातील कोरोना रुग्णसंख्या शून्य झाली ( Covid New Patients In Kolhapur ) आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गेल्या 2 महिन्यांपासून कोरोना रुग्ण 20 ते 40 च्या आसपास कोल्हापूरात होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकही रुग्ण सध्या उरला ( Covid Cases In Kolhapur ) नाहीये. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या एकूण आकडेवारीचा तसेच इथे सुरू असलेल्या लसीकरणाचा ( Kolhapur Covid Prevention Vaccination ) सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर - कोल्हापूर जिल्ह्यात आज 22 एप्रिल 2022 पर्यंत एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 20 हजार 346 इतकी झाली आहे. त्यातील 2 लाख 14 हजार 435 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 5 हजार 911 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाली असून एकही नवा रुग्ण जिल्ह्यात आढळला नाहीये ही समाधानाची बाब आहे. यापुढे सुद्धा नवीन रुग्ण आढळू नये अशी सर्वजण अपेक्षा करत आहेत.

वयोगटानुसार आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 358 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 7945 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 18509 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 126556 रुग्ण
51 ते 70 वर्ष - 52931 रुग्ण
71 वर्षांवरील - 14047 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 2 लाख 20 हजार 346 रुग्ण झाले आहेत.

तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 5622
2) भुदरगड - 5242
3) चंदगड - 4017
4) गडहिंग्लज - 7982
5) गगनबावडा - 764
6) हातकणंगले - 24375
7) कागल - 8272
8) करवीर - 33162
9) पन्हाळा - 11285
10) राधानगरी - 5286
11) शाहूवाडी - 5479
12) शिरोळ - 14251
13) कोल्हापुर महानगरपालिका - 60818
14) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - इचलकरंजी- 12847, जयसिंगपूर- 3061, कुरुंदवाड-569, गडहिंग्लज-1588, कागल-2111, शिरोळ-698, हुपरी-1433, पेठवडगाव-1138, मलकापूर- 66, मुरगुड-642
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 9618

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची आकडेवारी पुढीलप्रमाणे :
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत 5 हजार 911 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यापैकी 618 कोल्हापूर जिल्ह्याबाहेरचे रुग्ण होते. विभागानुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे :
1) कोल्हापूर ग्रामीण विभागातील - 3150 रुग्णांचा मृत्यू
2) नगरपालिका विभागातील - 847 रुग्णांचा मृत्यू
3) कोल्हापूर महानगरपालिका विभागातील - 1296 रुग्णांचा मृत्यू
4) इतर जिल्ह्यातील तसेच राज्यातील - 618 रुग्णांचा मृत्यू

लसीकरणाच्या आकडेवारीवर एक नजर : कोल्हापूर जिल्ह्यात हेल्थ केअर वर्कर्स 38 हजार 256, फ्रंट लाईन वर्कर 29 हजार 821, 18 ते 44 वयोगटातील 18 लाख 55 हजार 300, 45 ते 60 वयोगटातील 6 लाख 79 हजार 600, 60 वर्षांवरील 4 लाख 79 हजार 500, 12 ते 14 वयोगटातील 1 लाख 29 हजार 202 आणि 15 ते 17 वयोगटातील 1 लाख 99 हजार 888 असे एकूण 34 लाख 11 हजार 567 नागरिकांच्या लसीकरणाचे प्रशासनाकडून उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यातील 31 लाख 26 हजार 845 जणांनी पहिला डोस घेतला आहे तर 23 लाख 88 हजार 337 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण 76 टक्के इतके लसीकरण जिल्ह्यात पूर्ण झाले आहे.

12 ते 14 वयोगटातील लसीकरणाची सविस्तर आकडेवारी : दरम्यान, 12 ते 14 वयोगटातील 1 लाख 29 हजार 202 मुलांचे लसीकरण होणार आहे. त्यातील 95 हजार 824 जणांनी पहिला डोस घेतला आहे तर त्यातील केवळ 5 हजार 924 जणांनी आत्तापर्यंत दुसरा डोस घेतला आहे.

हेही वाचा : Corona Free Kolhapur : दिलासादायक...! कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त; एकही नवा रुग्ण नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.