ETV Bharat / city

Vikhe Patil Target to Congress काँग्रेसचे अस्तित्व आता कुठे राहिले आहे, राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा - Vikhe Patil Target to Congress

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil हे कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी त्याचबरोबर आई अंबाबाई तसेच जोतिबा दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, काॅंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसचे अस्तित्व आता कुठे Congress Has Lost Its Existence राहिले आहे. काँग्रेस पक्षासाठी ना नेत्यांना स्वारस्य राहिले आहे, ना पक्ष नेतृत्वाला राहिले आहे. शिवाय पक्षनेतृत्वसुद्धा राहिले नसल्याचे म्हणत इथे फक्त मंत्रिपदासाठी काँग्रेसचे अस्तित्व राहिले आहे.

Vikhe Patal Target to Congress
राधाकृष्ण विखे पाटीलांचा काॅंग्रेसवर निशाणा
author img

By

Published : Aug 21, 2022, 4:20 PM IST

कोल्हापूर काँग्रेसचे अस्तित्व आता कुठे राहिले Congress Has Lost Its Existence आहे, असे म्हणत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षासाठी ना नेत्यांना स्वारस्य राहिले आहे, ना पक्ष नेतृत्वाला राहिले आहे. शिवाय पक्षनेतृत्वसुद्धा राहिले नसल्याचे म्हणत इथे फक्त मंत्रिपदासाठी काँग्रेसचे अस्तित्व राहिले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी त्याचबरोबर आई अंबाबाई तसेच जोतिबा दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया Congress has Only Existed Here For Ministerial Posts दिली.

राज्य अधोगतीला जात होते, आता आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू दरम्यान, तत्कालीन ठाकरे सरकारवर निशाणा साधत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्य अधोगतीला जात State was Going Downhill होते. त्यामुळे आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतला आहे. वाळू माफियांच्या विषयावर बोलताना ते म्हणाले, वाळू माफियांचा उन्माद ही संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. यातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. याला थांबवण्यासाठी काही धोरण आणावे लागेल. ज्यामुळे अवैध वाळूउपसामधून निर्माण झालेल्या अनैतिक गोष्टी थांबवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव, पक्षाच्या निर्णयानुसार निर्णय दरम्यान, 2024 च्या निवडणुकीत मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले होते. त्याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव आहे. पक्ष जो निर्णय घेईल, याप्रमाणे काम करायचे असल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले.

हेही वाचा Faith of a Nashik Activist ही खोली फक्त आनंद दिघे साहेबांसाठीच कायम राहील, नाशिकच्या कार्यकर्त्याची श्रद्धा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.