ETV Bharat / city

Rajendra Patil Yadravkar : आम्ही सर्वांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला - राजेंद्र पाटील यड्रावकर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही सर्वजण 39 आमदार शिवसेनेचे व अपक्ष 11 आमदार गुवाहाटी मध्ये सर्वजण गुण्या गोविंदाने एकमेकांशी चर्चा करत गुवाहाटीमध्ये राहिलो होतो तेथे कोणीही कोणाला मारलेलं नाही असे स्पष्टीकरण बंडखोर आमदार ( Rebel MLA ) राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. तसेच आम्ही सर्वजण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे .बॉस इज ऑलवेज राईट असतात एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. त्यांच्या नेतृत्वात विकासाची चांगले कामे होतील असे ही ते म्हणाले आहेत.

Reaction of Rajendra Patil Yadravkar
राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रतिक्रीया
author img

By

Published : Jul 6, 2022, 8:13 PM IST

कोल्हापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या गटाला जाऊन मिळालेले बंडखोर अपक्ष आमदार व माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर ( Rajendra Patil Yadravkar ) हे काल आपल्या मतदारसंघात परतले या नंतर त्यांनी पूर परिस्थिती चा आढावा ही घेतला यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही सर्वजण 39 आमदार शिवसेनेचे व अपक्ष 11 आमदार गुवाहाटीमध्ये गुण्यागोविंदाने एकमेकांशी आपापल्या मतदारसंघातील कामे, अडचणी बाबत चर्चा करत होतो. गुवाहाटीमध्ये राहिलो तेथे असताना ही मी माझ्या मतदार संघातील अनेक नागरिकांची कामे केली आहेत. आम्ही तिकडे असलो तरी आमचे मतदारसंघात लक्ष होते असे, ते म्हणाले. तसेच तिथे कोणी कोणाला मारहाण केलेली नाही अस देखील त्यांनी सांगितले.

Rajendra Patil Yadravkar : आम्ही सर्वांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला - राजेंद्र पाटील यड्रावकर

हेही वाचा - Maharashtra Rain Live : चुनाभट्टीत चाळीवर दरड कोसळली, ३ जण जखमी

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास - आम्ही सर्वजण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे एकनाथ शिंदे हे गरिबीतून वर आलेले नेते त्यांच्या नेतृत्वात विकासाची चांगले कामे होतील आणि बॉस इज ऑलवेज राईट असतात एकनाथ शिंदे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गेला जून महिना राज्यसभा,विधान परिषद निवडणुका आणि सत्तांतर यामध्येच गेला.अधिक काळ बाहेर असल्याने अधिवेशन संपताच मी मतदार संघात आलो आहे मतदारसंघात सध्या खुशी चे वातावरण असे ही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Umesh Kolhe PM Report : उमेश कोल्हे यांचा पीएम रिपोर्ट आला समोर; कॅरोटीन धमनी कापल्याने मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.