ETV Bharat / city

कोल्हापुरात 3 दिवसात एकही कोरोनाचा बळी नाही; उरले 434 रुग्ण - कोल्हापूर कोरोना बातमी

आज दिवसभरात 19 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारीनुसार एकूण 49 हजार 21 रुग्णांपैकी 46 हजार 911 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

kolhapur corona
कोल्हापूर
author img

By

Published : Nov 28, 2020, 10:00 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 434 वर आली आहे. शिवाय सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येईल असे बोलले जात असले तरी कोल्हापुरातील हे चित्र मात्र दिलासादायकच म्हणावे लागणार आहे.

आज दिवसभरात 19 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारीनुसार एकूण 49 हजार 21 रुग्णांपैकी 46 हजार 911 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1676 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 434 इतकी झाली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूर कोरोनामुक्त होईल असे सर्वजण आशा करत आहेत.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या आकडेवारीवर एक नजर :

आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 859
भुदरगड- 1227
चंदगड- 1212
गडहिंग्लज- 1458
गगनबावडा- 145
हातकणंगले- 5281
कागल- 1662
करवीर- 5618
पन्हाळा- 1851
राधानगरी- 1236
शाहूवाडी- 1349
शिरोळ- 2799
नगरपरिषद क्षेत्र- 7419
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14903

इतर जिल्हा व राज्यातील 2302 असे मिळून आत्तापर्यंत एकूण 49 हजार 21 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 49 हजार 21 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 46 हजार 911 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 1676 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत एक्टिव्ह रुग्णांची संख्या 434 इतकी आहे.

वयोगटानुसार एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

1 वर्षांपेक्षा लहान - 56 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 1866 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 3439 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 26059 रुग्ण
51 ते 70 वर्ष - 14035 रुग्ण
71 वर्षांपेक्षा जास्त - 3546 रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.