ETV Bharat / city

North Kolhapur By-Election Result 2022 Live Update : महाविकास आघाडीचा विजय; जयश्री जाधव बनल्या कोल्हापूर उत्तरच्या आमदार - उत्तर कोल्हापूर पोटनिवडणूक निकाल

North Kolhapur By-Election
कोल्हापूर पोटनिवडणूक मतमोजणीला सुरुवात
author img

By

Published : Apr 16, 2022, 7:26 AM IST

Updated : Apr 16, 2022, 2:10 PM IST

14:09 April 16

North Kolhapur By-Election Result 2022 Live Update : महाविकास आघाडीचा विजय; जयश्री जाधव बनल्या कोल्हापूर उत्तरच्या आमदार

कोल्हापूर - उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी सत्यजित कदम यांचा दणदणीत पराभव केला. चोविसाव्या फेरीतच जाधव यांनी आपला विजय निश्चित केला होता. यामुळे भाजप बॅकफूटवर गेला आहे.

12:56 April 16

कोल्हापूर - चोविसाव्या फेरीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी 18 हजार 838 मतांची विजयी आघाडी घेतली आहे. आता फक्त 16,987 मते मोजायची बाकी आहेत. त्यामुळे उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जाते. भाजपच्या सत्यजित कदम यांना चोविसाव्या फेरीत 2830 मते पडली आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम राहिले आहे.

फेरीतील झालेले मतदान: 6718

१) जयश्री जाधव: 3337

२) सत्यजित कदम: 2531

या फेरीतील लीड: 806

फेरी अखेर एकूण लीड: 16,331

मोजलेली मते: 1,61,555

मोजायची मते: 16,987

चोविसाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 18 हजार 838 मताधिक्य

12:47 April 16

North Kolhapur By-Election Result 2022 Live Update : बाविसाव्या फेरीत महाविकास आघाडीचे 15,525 मताचे वर्चस्व

फेरी 22

फेरीतील झालेले मतदान: 6864

१) जयश्री जाधव: 3529

२) सत्यजित कदम: 3226

या फेरीतील लीड: 303

फेरी अखेर एकूण लीड: 15,525

मोजलेली मते: 1,54,837

मोजायची मते: 23,705

२२ व्या फेरी अखेर

जयश्री जाधव - ८३,३३८

कदम - ६७,८१३

फेरी अखेर एकूण लीड: १५,५२५

12:24 April 16

विसावी फेरी

जयश्री जाधव 4366

सत्यजित कदम 3074

विसावी फेरीत जाधव यांची 1292 मतांची आघाडी

विसावी फेरी अखेर जाधव यांची एकूण 15,432 आघाडी

एकोणीसावी फेरी

जयश्री जाधव 3259

सत्यजित कदम 2974

एकोणिसाव्या फेरीत जाधव यांची 285 मतांची आघाडी

एकोणिसाव्या फेरी अखेर जाधव यांची एकूण 14,140 आघाडी

12:02 April 16

North Kolhapur By-Election Result 2022 Live Update : अठराव्या फेरीत महाविकास आघाडीची 13855 मताचे वर्चस्व

आठरावी फेरी

जयश्री जाधव 2795

सत्यजित कदम 3488

आठराव्या फेरीत जाधव यांची 769 मतांची आघाडी

अठराव्या फेरी अखेर जाधव यांची एकूण 13,855 आघाडी

फेरी 18

फेरीतील झालेले मतदान: 7318

समाविष्ट भाग: मीराबाग, संध्यामठ, फिरंगाई-६

१) जयश्री जाधव: 3948

२) सत्यजित कदम: 3189

या फेरीतील लीड: 769

फेरी अखेर एकूण लीड: 13855

मोजलेली मते: 1,26,237

मोजायची मते: 52,305

फेरी 17

फेरीतील झालेले मतदान: 6411

समाविष्ट भाग: गंगावेश, बाबूजमाल, रंकाळवेश, उत्तरेश्वर पेठ, दुधाळी

१) जयश्री जाधव: 2795

२) सत्यजित कदम: 3488

या फेरीतील लीड: वजा 693

फेरी अखेर एकूण लीड: 13,096

मोजलेली मते: 1,18,919

मोजायची मते: 59,623

सतरावी फेरी

जयश्री जाधव 2795

सत्यजित कदम 3488

सतराव्या फेरीत कदम यांची 693 मतांची आघाडी

सतराव्या फेरी अखेर जाधव यांची एकूण 13,096 आघाडी

सोळावी फेरी

जयश्री जाधव 3638

सत्यजित कदम 3847

सोळाव्या फेरीत कदम यांची 209 मतांची आघाडी

सोळाव्या फेरी अखेर जाधव यांची एकूण 13,789 आघाडी

फेरी 16

फेरीतील झालेले मतदान: 7628

समाविष्ट भाग: खोलखंडोबा, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान

१) जयश्री जाधव: 3638

२) सत्यजित कदम: 3847

या फेरीतील लीड: वजा 209

फेरी अखेर एकूण लीड: 13,789

मोजलेली मते: 1,12,508

मोजायची मते: 66,034

11:28 April 16

North Kolhapur By-Election Result 2022 Live Update : पंधराव्या फेरीत महाविकास आघाडीची 13,998 मताचे वर्चस्व

फेरी 15

फेरीतील झालेले मतदान: 5966

१) जयश्री जाधव: 3788

२) सत्यजित कदम: 2056

या फेरीतील लीड: 1732

फेरी अखेर एकूण लीड: 13,998

मोजलेली मते: 1,04,880

मोजायची मते: 73,662

फेरी 14

फेरीतील झालेले मतदान: 6552

१) जयश्री जाधव: 3756

२) सत्यजित कदम: 2669

या फेरीतील लीड: 1087

फेरी अखेर एकूण लीड: 12,266

मोजलेली मते: 98,914

मोजायची मते: 79,628

पोस्टल मतातही काँग्रेसची आघाडी

एकुण मते 604

जयश्री जाधव 315

सत्यजित कदम 214

इत्तर 40

बाद 35

जाधव यांना 101 मतांची आघाडी

11:06 April 16

North Kolhapur By-Election Result 2022 Live Update : तेराव्या फेरीत महाविकास आघाडीची 11179 मताचे वर्चस्व

तेरावी फेरी

जयश्री जाधव 4386

सत्यजित कदम 2432

तेराव्या फेरीत जाधव यांची 1964 मतांची आघाडी

तेराव्या फेरी अखेर जाधव यांची एकूण 11179 आघाडी

बारावी फेरी

जयश्री जाधव 3946

सत्यजित कदम 2907

अकरावी फेरीत जाधव यांची 1038 मतांची आघाडी

अकरावी फेरी अखेर जाधव यांची एकूण 9225 आघाडी

10:48 April 16

North Kolhapur By-Election Result 2022 Live Update : अकरावी फेरीत महाविकास आघाडीची 9225 मताचे वर्चस्व

फेरी 11

फेरीतील झालेले मतदान: 5760

१) जयश्री जाधव: 2870

२) सत्यजित कदम: 2756

या फेरीतील लीड: 114

फेरी अखेर एकूण लीड: 8187

मोजलेली मते: 78,454

मोजायची मते: 1,00,88

दहावी फेरी

जयश्री जाधव 2868

सत्यजित कदम 3794

दहाव्या फेरीत कदम यांची 926 मतांची आघाडी

दहाव्या फेरी अखेर जाधव यांची एकूण 8073 आघाडी

अकरावी फेरी

जयश्री जाधव 2870

सत्यजित कदम 2756

अकरावी फेरीत कदम यांची 114 मतांची आघाडी

अकरावी फेरी अखेर जाधव यांची एकूण 8187 आघाडी

फेरी 10

फेरीतील झालेले मतदान: 6752

समाविष्ट भाग: ताराबाई पार्क-६, शाहूपुरी-७,

१) जयश्री जाधव: 2868

२) सत्यजित कदम: 3794

या फेरीतील लीड: वजा 926

फेरी अखेर एकूण लीड: 8073

मोजलेली मते: 72,694

मोजायची मते: 1,05,848

फेरी 9

फेरीतील झालेले मतदान: 5800

समाविष्ट भाग: नागाळा पार्क, ताराबाई पार्क

१) जयश्री जाधव: 2744

२) सत्यजित कदम: 2937

या फेरीतील लीड: वजा 193

फेरी अखेर एकूण लीड: 8959

मोजलेली मते: 65,942

मोजायची मते: 1,12,600

जयश्री जाधव 2744

सत्यजित कदम 2937

नवव्या फेरीत कदम यांची 193 मतांची आघाडी

नवव्या फेरी अखेर जाधव यांची एकूण 8959 आघाडी

10:13 April 16

North Kolhapur By-Election Result 2022 Live Update : आठव्या फेरीत महाविकास आघाडीची 9152 मताचे वर्चस्व

कोल्हापूर - उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणी सुरू असून त्यानंतर ईव्हीएम वरील मतांची मोजणी सुरू होणार आहे. एकूण 15 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूण 14 टेबलवर मतमोजणी होणार असून 26 फेऱ्या होणार आहेत. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी. यात आठव्या फेरी महाविकास आघाडीची 9152 मताचे वर्चस्व घेतले आहे.

आठवी फेरी

जयश्री जाधव 2981

सत्यजित कदम 3505

आठव्या फेरीत कदम यांची 524 मतांची आघाडी

आठव्या फेरी अखेर जाधव यांची एकूण 9152 आघाडी

09:49 April 16

North Kolhapur By-Election Result 2022 Live Update : आठव्या फेरीत महाविकास आघाडीची 8475 मताचे वर्चस्व

फेरी 7

फेरीतील झालेले मतदान: 6223

समाविष्ट भाग: सदर बझार-५, मुक्त सैनिक वसाहत, विचारेमळा, सदर बझार - २

१) जयश्री जाधव: 3632

२) सत्यजित कदम: 2431

या फेरीतील लीड: 1201

फेरी अखेर एकूण लीड: 9676

मोजलेली मते: 53,512

मोजायची मते: 1,25,030

सहावी फेरी

जयश्री जाधव 4689

सत्यजित कदम 2972

फेरी 5

फेरीतील झालेले मतदान: 8061

समाविष्ट भाग: कदमवाडी, जाधववाडी-४

१) जयश्री जाधव - 3673

२) सत्यजित कदम - 4198

09:00 April 16

North Kolhapur By-Election Result 2022 Live Update : दुसऱ्या फेरीतही जयश्री जाधव यांची आघाडी, मविआ दुसऱ्या फेरीनंतर 5139 मताने वरचढ

कोल्हापूर - पहिल्या फेरीत महाविकास आघाडीने दोन हजार मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीतही महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. जयश्री जाधव यांना 5515 मते मिळाली आहेत. तर सत्यजित कदम यांना 2513 मते मिळाली आहेत. या फेरीनंतर महाविकास आघाडीने वर्चस्व गाजवले असून जयश्री जाधव यांनी दोन फेऱ्यांमध्ये मिळून एकूण 5139 मताने आघाडीवर आहेत.

08:32 April 16

North Kolhapur By-Election Result2022 Live Update : महाविकास आघाडी पहिल्याच फेरीत 2 हजार मतांनी आघाडीवर

कोल्हापूर - उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली आहे. अगोदर टपाल मतांची मोजणी झाली. त्यानंतर पहिल्या फेरीच्या मोजणीत महाविकास आघाडी दोन हजार मतांना आघाडीवर आहे.

06:32 April 16

कोल्हापूर - उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला काही क्षणातच सुरुवात होणार आहे. कोल्हापुरात यावेळी विक्रमी 61.19 टक्के मतदान झाले होते. निवडणुकीमध्ये एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये भाजपकडून सत्यजित कदम तर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांच्यात प्रमुख लढत झाली आहे.

दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सभा झाल्या. अनेक दिग्गज नेतेही कोल्हापुरात प्रचारासाठी आले होते. विशेष म्हणजे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांची खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या नजरा लागून राहिल्या आहेत. येथील राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे काही क्षणातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर उत्तरचा नवा आमदार कोण असणार हे आजच्या मतमोजणी निकालानंतर समजणार आहे.

Last Updated : Apr 16, 2022, 2:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.