कोल्हापूर - मूळच्या भारताच्या असणाऱ्या 52 वर्षीय लिना नायर ( Leena Nair CEO Chanel From Kolhapur) फ्रान्समधल्या लक्झरी ग्रुप शनैलच्या जागतिक सीईओ ( Leena Nair is the CEO of French fashion brand Chanel ) बनल्या आहेत. लीना यांनी कोल्हापूरातील 'होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल'मध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. लीना गेल्या 30 वर्षांपासून युनिलीवर कंपनीमध्ये CHRO म्हणून कार्यरत होत्या. मात्र आज त्यांना नव्या पदाची जबाबदारी मिळाली असून नव्या वर्षांत त्या पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, त्यांना एव्हडी मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
-
I am humbled and honoured to be appointed the Global Chief Executive Officer of @CHANEL, an iconic and admired company.
— Leena Nair (@LeenaNairHR) December 14, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I am humbled and honoured to be appointed the Global Chief Executive Officer of @CHANEL, an iconic and admired company.
— Leena Nair (@LeenaNairHR) December 14, 2021I am humbled and honoured to be appointed the Global Chief Executive Officer of @CHANEL, an iconic and admired company.
— Leena Nair (@LeenaNairHR) December 14, 2021